• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Mohammed Siraj Creates Record In Ind Vs Wi Test

IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर आटोपला. या सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेऊन विक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 02, 2025 | 03:00 PM
IND vs WI 1st Test: Mia Magic! Siraj creates history; He is the only bowler in the world to achieve 'this' Bhim feat

मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IND vs WI 1st Test, Mohammed Siraj created history : भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघात दोन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिलं सामना अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणार वेस्ट इंडिज संघ १६२ धावांवर गडगडला.  वेस्ट इंडिजकडून जस्टिन ग्रीव्हजने सर्वाधिक ३२ धावा केल्या. तर भारताकडून मोहम्मद सिराजने शानदार कामगिरी करत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह मोहम्मद सिराजने एक मोठा कारनाम  केला आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. या दरम्यान गोलंदाजीदरम्यान, सिराजने एक विशेष विक्रम रचला आहे. गेल्या दोन वर्षांत ३०+ कसोटी बळी घेणारा मोहम्मद सिराज हा जगातील एकमेव गोलंदाज ठरला आहे. २०२४ मध्ये, सिराजने ३५ बळी मिळवले होते. या वर्षी, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सीराजने आतापर्यंत एकूण ३० बळी घेतले आहेत. सिराज २०२५ च्या WTC मध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज देखील बनला आहे.  वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांवरच आटोपला. यामध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने ४ बळी घेण्याची किमया साधली आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये मोहम्मद सिराजची ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.

हेही वाचा : Ind vs WI : शुभमन गिलला इतिहास रचण्याची नामी संधी! वेस्ट इंडिजविरुद्ध डॉन ब्रॅडमनचा विक्रम रडारवर

२०२५ मध्ये सर्वाधिक WTC संघांमध्ये कसोटी बळी घेणारे खेळाडू

  1. मोहम्मद सिराज (१२ डाव) -३०*
  2.  मिशेल स्टार्क (१४ डाव)- २९
  3.  नॅथन लायन (११ डाव) – २४
  4. शमार जोसेफ (८ डाव)-२२
  5. जोश टंग (८ डाव) २१

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज हा अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता, त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये २३ बळी टिपले होते. आता पुन्हा एकदा वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत, सिराज पहिल्याच सामन्यापासून फलंदाजांवर आपले वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत आहे. त्याने पहिल्याच सामन्यात ४ बळी घेतले आहेत.

हेही वाचा : IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार

भारताचा प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिजचा प्लेइंग इलेव्हन

रोस्टन चेस (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, अ‍ॅलिक अथानाझे, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खॅरी पियरे, जोहान लायन, जेडेन सील्स.

Web Title: Mohammed siraj creates record in ind vs wi test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Mohammad Siraj
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Ind vs WI : शुभमन गिलला इतिहास रचण्याची नामी संधी! वेस्ट इंडिजविरुद्ध डॉन ब्रॅडमनचा विक्रम रडारवर 
1

Ind vs WI : शुभमन गिलला इतिहास रचण्याची नामी संधी! वेस्ट इंडिजविरुद्ध डॉन ब्रॅडमनचा विक्रम रडारवर 

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार
2

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर
3

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर

Ind vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या अस्त्राचा वापर होणार? कर्णधार गिलने स्पष्ट केली भारताची प्लेइंग इलेव्हन…
4

Ind vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या अस्त्राचा वापर होणार? कर्णधार गिलने स्पष्ट केली भारताची प्लेइंग इलेव्हन…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज

IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज

बापूंचे शिक्षण किती? परदेशात जाऊन घेतली ‘ही’ पदवी, आता इंग्रज झुकून करतात सलाम

बापूंचे शिक्षण किती? परदेशात जाऊन घेतली ‘ही’ पदवी, आता इंग्रज झुकून करतात सलाम

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

UPI आयडी आता तुम्हीच करा क्रीएट, Paytm वर जाऊन फॉलो करा या स्टेप्स

UPI आयडी आता तुम्हीच करा क्रीएट, Paytm वर जाऊन फॉलो करा या स्टेप्स

TCS ने 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, NITES ने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला ‘हा’ दावा

TCS ने 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, NITES ने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला ‘हा’ दावा

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

शरीरात वाढलेला थकवा- अशक्तपणा कमी करण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा गूळ फुटण्याचे लाडू, हाडे राहतील मजबूत

शरीरात वाढलेला थकवा- अशक्तपणा कमी करण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा गूळ फुटण्याचे लाडू, हाडे राहतील मजबूत

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.