फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Rajasthan Royals vs Punjab Kings : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये शनिवारचा ०५ एप्रिल रोजी आजचा दुसरा सामना सुरु होणार आहे. यामध्ये श्रेयस अय्यर आणि राजस्थानचा कर्णधार श्रेयस अय्यर आज आमनेसामने असणार आहे. राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद मागील तीन सामन्यांमध्ये रियान परागकडे सोपवण्यात आले होते. आज राजस्थानचा संघ संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणार आहे. या सामन्यात संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना राजस्थानच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. मागील सामन्यांमध्ये चेन्नईला पराभूत करून राजस्थानच्या संघाने पहिला विजय नोंदवला आहे.
आयपीएल २०२५ च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर संघाने मागील सामन्यांमध्ये कमबॅक केला आहे आणि पॉईंट टेबलमध्ये २ गुणांची कमाई केली आहे. तर पंजाब किंग्सच्या संघाने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. यामध्ये आतापर्यत पंजाबचे दोन सामने झाले आहेत. यामध्ये दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात संघामध्ये कमालीची सुरुवात या स्पर्धेमध्ये केली आहे.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss and elected to field against @rajasthanroyals
Updates ▶️ https://t.co/kjdEJydDWe#TATAIPL | #PBKSvRR pic.twitter.com/EwMWX6zbrT
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
पहिल्या तीन सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघ रियान परागच्या नेतृत्वात खेळला. यामध्ये संघाला फक्त १ सामन्यात विजय मिळवण्यात यश मिळाले. तर दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यांमध्ये राजस्थानचा हैदराबादच्या संघाने मोठी फरकाने पराभव केला होता तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाने ८ विकेट्सने पराभव केला होता. तर पंजाब किंग्सच्या संघाने गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून स्पर्धेमध्ये अपराजित आहे.
New Chandigarh 📍@PunjabKingsIPL welcome @rajasthanroyals in their 𝙋𝙞𝙣𝙙’𝙨 first 2025 game ❤
Who will get the 𝐖 tonight? 🤔
Updates ▶️ https://t.co/kjdEJyebLM#TATAIPL | #PBKSvRR pic.twitter.com/vCKLpeG6pf
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहल वढेरा, सूर्याश शेंडगे, मार्को यान्सन, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकिपर), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तिक्षाना, संदीप शर्मा, युद्धवीर सिंग