फोटो सौजन्य - सोशल मीडिया
महिला T20 विश्वचषक 2024 : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने महिला T20 विश्वचषक जिंकून त्याचा आनंद सर्व भारतीयांनी साजरा केला. आता भारतीय महिला क्रिकेट संघाचा T20 विश्वचषक २०२४ काही दिवसात शिल्लक सुरु होणार आहे. महिला T20 विश्वचषक 2024 चे यजमानपद हे यूएई कडे सोपवण्यात आले आहेत, याआधी विश्वचषकाचे आयोजन बांग्लादेशमध्ये होणार होते, परंतु बांग्लादेशमधील वातावरण खराब झाल्यामुळे बांग्लादेशमधून यजमानपद हिसकावण्यात आले आहे. या विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या महिला संघाने आपला संघ जाहीर केला आहे. यासह शनिवारी सर्व 10 संघांची घोषणा करण्यात आली आहे. महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये कोणते संघ सहभागी होणार आहे आणि त्याच्या संघामध्ये कोणते खेळाडू आहेत यावर एकदा नजर टाका.
एलिसा हिली (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, ऍश गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन स्कट, ॲनाबेल सदरलँड, टायला व्लामिन्क, जॉर्जिया वेअरहॅम.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, ऋचा घोष, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, सजना भजनिया, सजना सजीला, श्रेयंका पाटील.
प्रवास राखीव: उमा छेत्री (wk), तनुजा कंवर, सायमा ठाकोर.
सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, अमेलिया केर, ईडन कार्सन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रूक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, जेस केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रो, ली ताहुहू.
हीदर नाइट (कर्णधार), डॅनी व्याट, सोफिया डंकले, नेट सायव्हर-ब्रंट, ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स (विकेटकिपर), सोफी एक्लेस्टोन, चार्ली डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, माया बाउचियर, लिन्से स्मिथ, फ्रेया केम्प, डॅनी गिब्सन , बेस हीथ.
फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोज, इरम जावेद, मुनिबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सिद्रा अमीन, सय्यदा अरुब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन, सादिया इक्बाल तंदुरुस्तीसाठी).
प्रवास राखीव : नाझिहा अल्वी (यष्टीरक्षक)
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, मिके डी रिडर, आयंडा ह्लुबी, सिनालोआ जाफ्ता, मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, सुने लुस, नॉनकुलुलेको म्लाबा, सेश्नी नायडू, तुझुने, तुकमी.
प्रवासी राखीव: मियाने स्मित
हेली मॅथ्यूज (कर्णधार), शमाइन कॅम्पबेल (उप-कर्णधार आणि विकेटकीपर), स्टॅफनी टेलर, डिआंड्रा डॉटिन, आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, अश्मिनी मुनिसर, एफी फ्लेचर, चिनेल हेन्री, चाडियन नेशन, कियाना जोसेफ, झैदा जेम्स, करिश्मा रामहरक, मॅन्डी मांगरू. नेरिसा क्राफ्टन.
कॅथरीन ब्राइस (कर्णधार), सारा ब्राइस (उप-कर्णधार), लोर्ना जॅक-ब्राऊन, एबी एटकेन-ड्रमंड, अबताहा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लो एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅकॉल, डार्सी कार्टर, आयल्सा लिस्टर, हन्ना रेनी, रॅचेल स्लेटर , कॅथरीन फ्रेझर, ऑलिव्हिया बेल.
निगार सुलताना जोती (कर्णधार), नाहिदा अख्तर, मुर्शिदा खातून, शोरना अख्तर, रितू मोनी, शोभना मोस्तारी, राबेया खान, सुलताना खातून, फहिमा खातून, मारुफा अख्तर, जहांआरा आलम, दिलारा अख्तर, ताज नेहर, शती रानी, दिशा बिस.
चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता माधवी, नीलाक्षिका डी सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूरिया, सुगंधिका प्रबोधनी, गगनशिका कुमारी, इंचनी कुमारी, अचिनी कुलसूरिया, गौतम कुमारी.