मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत (Tata Mumbai Marathon) यंदाही सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे.
ही नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे (Registration Process Starts Today). या नोंदणी शुभारंभाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत जगभरातून विविध स्पर्धक सहभागी होत असतात. आज झालेल्या कार्यक्रमाल विविध क्षेत्रातील मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते.