Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA ODI Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहित शर्मा नाही, तर ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान

Indian Squad for ODI Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला मानेचा त्रास (Neck Spasm) झाल्यामुळे तो कसोटीतून बाहेर पडला होता आणि आता तो वनडे मालिकेतूनही बाहेर झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 23, 2025 | 06:03 PM
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! (Photo Credit - X)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
  • केएल राहुलकडे कर्णधारपद
  • ऋतुराज गायकवाडची २३ महिन्यांनी वापसी!
Indian ODI Squad Against South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा (Team India) संघ जाहीर झाला आहे. बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेत संघाची धुरा केएल राहुलकडे (KL Rahul) सोपवण्यात आली आहे. दरम्यान, सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) संघातून बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला मानेचा त्रास (Neck Spasm) झाल्यामुळे तो कसोटीतून बाहेर पडला होता आणि आता तो वनडे मालिकेतूनही बाहेर झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलला कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे.
🚨 NEWS 🚨#TeamIndia‘s squad for @IDFCFIRSTBank ODI series against South Africa announced. More details ▶️https://t.co/0ETGclxAdL#INDvSA pic.twitter.com/3cXnesNiQ5 — BCCI (@BCCI) November 23, 2025

हे देखील वाचा: IND vs SA 2nd Test: दुसऱ्या दिवसावर दक्षिण आफ्रिकेचे पूर्ण वर्चस्व! मुथुसामी-जानसेनचा ‘प्रचंड’ हल्ला, भारत ४८० धावांनी पिछाडीवर

राहुलकडे नेतृत्व; रोहित आणि विराटही संघात

केएल राहुल बराच काळानंतर भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती घेतलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू आता भारतीय भूमीवर पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसतील.

गायकवाड आणि जडेजाची वापसी

ऋतुराज गायकवाडने भारतासाठी शेवटचा सामना डिसेंबर २०२४ मध्ये खेळला होता. जवळपास २३ महिन्यांनंतर त्याची टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. गायकवाडने अलीकडेच ‘इंडिया A’ साठी शानदार कामगिरी केली होती, ज्यात त्याने शतक आणि अर्धशतक झळकावले होते. त्याला याच उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत समाविष्ट नसलेल्या रवींद्र जडेजालाही या संघात संधी मिळाली आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार) (यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.

हे देखील वाचा: Ind vs SA 2nd Test : भारतासाठी 30 वे कसोटी स्थळ निश्चित! पंत आणि बावुमा या दोन कर्णधारांकडून सामन्याचे उद्घाटन

Web Title: Team india announced for odi series against south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • bcci
  • Ind Vs Sa
  • KL. Rahul
  • ODI
  • Rohit Sharma
  • Team India

संबंधित बातम्या

पाकिस्तानसह या संघांनी अद्याप T20 World Cup 2026 चे संघ जाहीर केलेले नाहीत.. कधी आहे शेवटची तारीख?
1

पाकिस्तानसह या संघांनी अद्याप T20 World Cup 2026 चे संघ जाहीर केलेले नाहीत.. कधी आहे शेवटची तारीख?

T20 World Cup 2026 : बांगलादेशने टी-20 विश्वचषकसाठी केला संघ जाहीर, या खेळाडूला मिळाली कमान
2

T20 World Cup 2026 : बांगलादेशने टी-20 विश्वचषकसाठी केला संघ जाहीर, या खेळाडूला मिळाली कमान

मुस्तफिजूर रहमानला IPL 2026 मधून वगळल्याबद्दल काय म्हणाले मोहम्मद अझरुद्दीन? म्हटले – बोर्डाने काहीही…
3

मुस्तफिजूर रहमानला IPL 2026 मधून वगळल्याबद्दल काय म्हणाले मोहम्मद अझरुद्दीन? म्हटले – बोर्डाने काहीही…

BCCI ने बांग्लादेश क्रिकेटला दाखवला आरसा! T20 World Cup 2026 हलवण्याच्या धमकीला दिले चोख प्रत्युत्तर…
4

BCCI ने बांग्लादेश क्रिकेटला दाखवला आरसा! T20 World Cup 2026 हलवण्याच्या धमकीला दिले चोख प्रत्युत्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.