• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • These Players Proved That Age Is Just A Number In Ipl 2022

या खेळाडूंनी आयपीएल २०२२ मध्ये वय फक्त एक संख्या असल्याचे केले सिद्ध

या खेळाडूंनी आयपीएल २०२२ मध्ये वय फक्त एक संख्या असल्याचे सिद्ध केले. या यादीत असे अनेक खेळाडू आहेत, जे कदाचित त्यांचा शेवटचा आयपीएल हंगाम खेळत असतील. वय हा फक्त एक आकडा असतो हे या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सिद्ध केले.

  • By Payal Hargode
Updated On: May 19, 2022 | 09:16 AM
या खेळाडूंनी आयपीएल २०२२ मध्ये वय फक्त एक संख्या असल्याचे केले सिद्ध
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ओल्ड इज गोल्ड: आयपीएल 2022 सीझन सुरू आहे. आता प्लेऑफचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी, अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने खूप प्रभावित केले. या यादीत असे अनेक खेळाडू आहेत, जे कदाचित त्यांचा शेवटचा आयपीएल हंगाम खेळत असतील. वय हा फक्त एक आकडा असतो हे या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सिद्ध केले. अशा खेळाडूंच्या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा फलंदाज दिनेश कार्तिक, गुजरात टायटन्सचा (GT) यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा आणि राजस्थान रॉयल्सचा (RR) खेळाडू रवी अश्विन यांचा समावेश आहे. चला तर मग या खेळाडूंच्या या मोसमातील कामगिरीवर एक नजर टाकूया.

महेंद्रसिंग धोनी

Well Written": MS Dhoni Reacts To Fan's Emotional Note, Now Framed By CSK.  See Pics | Cricket News

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता या मोसमात 13 सामन्यांत 206 धावा केल्या आहेत. यादरम्यान धोनीचा स्ट्राइक रेट 128.75 तर सरासरी 34.33 होता. याशिवाय धोनीची या मोसमातील सर्वोत्तम धावसंख्या 50 धावा आहे. धोनीने या मोसमात आतापर्यंत 20 चौकार आणि 9 षटकार मारले आहेत.

दिनेश कार्तिक

Dinesh Karthik Story: कितनी सच है सोशल मीडिया पर घूम रही दिनेश कार्तिक की  कहानी? - dinesh karthik real story fact check viral story about struggle  ipl 2022 tspo - AajTak

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) फलंदाज दिनेश कार्तिकसाठी हा मोसम खूप चांगला आहे. दिनेश कार्तिकने या मोसमात आतापर्यंत 13 सामन्यात 285 धावा केल्या आहेत. या दरम्यान कार्तिकची सरासरी 57 आहे. तर त्याचा स्ट्राइक रेट 192.57 आहे.

ऋद्धिमान साहा

कंधे का ऑपरेशन करवा के भारत लौटे ऋद्धिमान साहा, बताया कब करेंगे वापसी -  Wriddhiman Saha returns to India after undergoing shoulder surgery to begin  rehab after three weeks

गुजरात टायटन्सचा (GT) यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने या मोसमात आतापर्यंत 8 सामन्यांत 281 धावा केल्या आहेत. या दरम्यान या यष्टीरक्षक फलंदाजाची सरासरी 40.14 इतकी आहे. त्याने आपल्या संघ गुजरात टायटन्सला (जीटी) अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली आहे. त्याचबरोबर साहाने यष्टिरक्षणाचाही उत्तम दृष्टिकोन मांडला आहे.

Web Title: These players proved that age is just a number in ipl 2022

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 19, 2022 | 09:13 AM

Topics:  

  • cricket
  • Dinesh Kartik
  • MS. Dhoni
  • Sport News

संबंधित बातम्या

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
1

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
2

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

NZ vs WI : न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का! मालिकेदरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज जखमी, या स्टार फलंदाजाचे संघात पुनरागमन
3

NZ vs WI : न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का! मालिकेदरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज जखमी, या स्टार फलंदाजाचे संघात पुनरागमन

WPL 2026 च्या मेगा लिलावाची तारीख झाली निश्चित! दिप्ती आणि वोल्वार्डवर लागणार करोडोंची बोली, कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे?
4

WPL 2026 च्या मेगा लिलावाची तारीख झाली निश्चित! दिप्ती आणि वोल्वार्डवर लागणार करोडोंची बोली, कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; हमासच्या मॉड्यूलनुसार रॉकेटहल्ल्याचा होता कट

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; हमासच्या मॉड्यूलनुसार रॉकेटहल्ल्याचा होता कट

Nov 18, 2025 | 01:09 PM
ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Nov 18, 2025 | 01:05 PM
ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

Nov 18, 2025 | 01:02 PM
High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

Nov 18, 2025 | 12:52 PM
Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावरील दारु पार्टीमध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री सामील! ठाकरे गटाने थेट दाखवला पुरावा

Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावरील दारु पार्टीमध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री सामील! ठाकरे गटाने थेट दाखवला पुरावा

Nov 18, 2025 | 12:48 PM
Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ

Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ

Nov 18, 2025 | 12:43 PM
समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

Nov 18, 2025 | 12:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.