Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: ‘मला फक्त खेळायचं नाही तर 10-20 वर्षे…’.; वैभवने सांगितला भविष्याचा प्लॅन

Will Dominate Cricket Vaibhav Sooryavanshi Statement: भारताचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी वैभवची नुकतीच भारतीय संघात निवड झाली आहे. दरम्यान, एका मुलाखतीत म्हटले आहे की, त्याला पुढील १०-२० वर्षे आपले वर्चस्व कायम ठेवायचे आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 07, 2026 | 06:06 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीचे मोठ वक्तव्य
  • सांगितला भविष्याचा प्लॅन
  • दमदार कामगिरीमुळे मिळाली भारतीय संघात संधी
आयपीएल २०२६ मधील प्रभावी कामगिरीनंतर १५ वर्षीय स्फोटक फलंदाजाची आयर्लंड-इंग्लंड आणि आशियाई खेळ २०२६ साठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याने आयपीएल २०२६ हंगामात ७७६ धावा करून ऑरेंज कॅप पटकावली. आता आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाकडून पदार्पण केल्यावर वैभव भारताचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनू शकतो. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे,ज्यामध्ये तो म्हणतो की, त्याला फक्त खेळायचे नाही, तर पुढील १० ते २० वर्षे खेळावर वर्चस्व गाजवायचे आहे.

IND vs AFG Test : दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा; पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचा जलवा, अफगाणिस्तान अडचणीत

मला फक्त खेळायचं नाही, वर्चस्व गाजवायचंय’…

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी भारतीय संघाच्या टी-२० संघात निवड झाल्यापासून वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैभवची एक व्हिडिओ शेअर केली आहे. या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना वैभव म्हणाला की, ‘मी इथे फक्त खेळायला आलेलो नाही, तर मला अशा प्रकारचं क्रिकेट खेळायचं आहे की, ज्यामुळे मला पुढील १० ते २० वर्षे क्रिकेटवर वर्चस्व गाजवता येईल. आयपीएल दरम्यान जेव्हा विराट कोहलीने माझ्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा मला खरंच स्वप्न पडत आहे असे वाटले.’

तो पुढे म्हणाला की, ‘जर मी २० वर्षे कोणत्याही संघाकडून क्रिकेट खेळलो, तर सामना पाहिल्यानंतर लोकांनी म्हंटल पाहिजे की, एक असाही खेळाडू होता जो एकहाती सामना जिंकवायचा. मला अशा प्रकारचे वर्चस्व गाजवायचं आहे. असं होता कामा नये की, मी फक्त खेळलो आणि सामना संपला. मला असं क्रिकेट खेळायचं आहे की, पुढील १० ते २० वर्षे मी चांगले क्रिकेट खेळेन आणि माझे वर्चस्व टिकवेन. यासाठी मी कठीण परिश्रम देखील घेत आहे.मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली कारण मला तो खेळ आवडतो आणि मला आयुष्यभर या खेळाचा आनंद घ्यायचा आहे.’

वैभवच्या दमदार कामगिरीमुळे मिळाली संधी

टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर वैभवला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही मान्य केले की, वैभवच्या कामगिरीमुळेच निवड समितीला त्याला संघात स्थान द्यावे लागले. आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना, वैभवने १६ डावांमध्ये २३७ च्या स्ट्राइक रेटने ७७६ धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली. त्याने या स्पर्धेत एकूण ७२ षटकार मारून ख्रिस गेलचा विक्रम मोडला.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना शुक्रवार, २६ जून रोजी खेळला जाईल, ज्यामध्ये वैभव पदार्पण करण्याची शक्यता आहे. वैभवने आतापर्यंत ३४ टी-२० सामन्यांमध्ये १,४७७ धावा केल्या आहेत, तर आठ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ३५३ धावा आहेत.

French Open 2026 : मीरा आंद्रीवाने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी जिंकले पहिले ग्रँड स्लॅम

Web Title: Vaibhav suryavanshi statement wants to dominate cricket for 20 years after india t20 debut i

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Team India Squad
  • Vaibhav Sooryavanshi
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’
1

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’

IND vs ZIM: निर्णायक सामन्यात हरारेची खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा Pitch Report आणि संभाव्य Playing 11
2

IND vs ZIM: निर्णायक सामन्यात हरारेची खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा Pitch Report आणि संभाव्य Playing 11

IND vs ZIM: पुन्हा येणार आज वादळ! वैभव सूर्यवंशी करणार कमाल? बिहारी बाबू उडवणार गर्दा
3

IND vs ZIM: पुन्हा येणार आज वादळ! वैभव सूर्यवंशी करणार कमाल? बिहारी बाबू उडवणार गर्दा

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर
4

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.