विसरलेला आधार कार्ड क्रमांक काही मिनिटांतच ऑनलाईन करता येईल चेक
आधार कार्ड, भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केले जाते. आजकाल प्रत्येक कामासाठी मग ते वैयत्तिक असो वा व्यावसायिक आपल्याला आपल्या आधार कार्डची गरज भासते. अशा वेळेस आपल्याकडे आपले आधार कार्ड असणे फार गरजेचे असते. अनेक वेळा लोक त्यांचा आधार कार्ड क्रमांक विसरतात किंवा हरवतात. अशा परिस्थितीत UIDAI ने काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा आधार क्रमांक मिळवू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धतींविषयी माहिती सांगत आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी सहज आपला आधार कार्ड क्रमांक माहिती करून घेऊ शकता.
UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून करता येईल चेक

mAadhaar ॲपचा वापर करा
आधार कार्ड करा चेक






