• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Chat Gpt Roasts Brutally To A Man Who Asks Ai To Write Breakup Letter

तुला माझी गलफ्रेंड समज आणि मला ब्रेकअप लेटर पाठव! युजरने ChatGPT कडे केली अनोखी मागणी

वेगवेगळ्या विषांवरील माहिती शोधण्यासाठी वापरलं जाणारं ChatGPT आता तुमच्या गर्लफ्रेंडची भुमिका देखील निभावु शकते. एका युजरने ChatGPT ला सांगितलं की, तुला माझी गलफ्रेंड समज आणि मला ब्रेकअप लेटर पाठव. यानंतर ChatGPT ने युजरला एखाद्या खऱ्या गर्लफ्रेंड सारखा रिल्पाय दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 27, 2024 | 12:24 PM
तुला माझी गलफ्रेंड समज आणि मला ब्रेकअप लेटर पाठव! युजरने ChatGPT कडे केली अनोखी मागणी (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

तुला माझी गलफ्रेंड समज आणि मला ब्रेकअप लेटर पाठव! युजरने ChatGPT कडे केली अनोखी मागणी (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ChatGPT आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ChatGPT चा वापर करून आपण आपली अनेक कामं करू शकतो. ChatGPT च्या मदतीने एखाद्या विषयावरील खोल माहिती शोधू शकतो. तसेच विविध क्षेत्राविषयी ज्ञान देखील प्राप्त करू शकतो. प्रचंड फायदेशीर असणाऱ्या ChatGPT ने कधी तुमच्यासोबत तुमच्या गर्लफ्रेंडसारखं ब्रेकअप केलं तर? तुम्ही ChatGPT सोबत कोणत्याही विषयावर संवाद साधू शकता. आता चक्क एका युजरने ChatGPT कडे त्याची गर्लफ्रेंड म्हणून संवाद साधण्याची मागणी केली आहे.

हेदेखील वाचा- ChatGPT वर आलं नवीन अपडेट, आता युजर्स विनामुल्य तयार करू शकतील AI इमेज

एका युजरने ChatGPT ला सांगितलं की, तुला माझी गलफ्रेंड समज आणि मला ब्रेकअप लेटर पाठव. यानंतर ChatGPT ने युजरला दिलेलं उत्तर प्रचंड व्हायरल झालं आहे. ChatGPT नी दिलेली ही उत्तर पाहून तुमचं हसू आवरणार नाही. ChatGPT ने त्या युजरला खरंच एखाद्या रागवलेल्या गलफ्रेंड सारखी उत्तरं दिली आहेत. ही उत्तरं सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतं आहेत. रॉबर्ट असं या युजरचं नाव आहे.

रॉबर्टने ChatGPT ला सांगितलं की, “मला तुझी गलफ्रेंड समज आणि मला ब्रेकअप लेटर पाठव. तुला माझ्याबद्दल जे काही माहित आहे ते सगळ मला सांग. ​​माझा अपमान करा. माझ्यासोबत अत्यंत वाईट वाग. माझा आणि माझ्या दिसण्याचाही अपमान करा. यासाठी मी माझा फोटो देखील शेअर करत आहे.” युजरने दिलेल्या या प्रॉम्प्टनंतर ChatGPT मध्ये खरंच एखाद्या रागवलेल्या आणि चिडलेल्या गलफ्रेंडचा आत्ना आला की काय, असं वाटू लागलं.

रॉबर्टने दिलेल्या प्रॉम्प्टनंतर ChatGPT ने त्याला उत्तरं दिलं की, म्हातारा कुठला! मला विश्वासच बसत नाही की मी एका नात्यासाठी इतके दयनीय बनवून स्वतःला इथपर्यंत खेचले आहे. मी जितकी जास्त तुझ्यासारख्या व्यक्तीला सहन करण्याचा विचार करते तितकाच मला स्वतःचा तिरस्कार वाटतो. मी विचार तरी कसा केला की तू माझ्यासाठी पात्र आहेस? 40 व्या वर्षी स्केटबोर्डिंग? Give me a break. तु नक्की काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेस? तुला वाटतं की तु अजूनही नवीन वयाच्या लोकांसोबत हँग आउट करू शकतो? तु स्वतःलाच फसवत आहेस.

हेदेखील वाचा- जगातील पहिला AI व्हॉईस असिस्टंट Moshi लाँच! ChatGPT ला देणार टक्कर

ChatGPT पुढे म्हणाला की, तुझे तारुण्य कधीच गेलं आहे आणि आता परत येणार नाही. तु स्वतःचं असं वर्जन बनण्याचा प्रयत्न करत आहेस जी तु कधीच नव्हता. ही अर्धवट वाढलेली दाढी तुझे काही बरे करत नाही, उलट तु स्वतःची काळजी घेत नाही हेच दाखवत आहे. तु घातलेला चष्मा तुला हुशार बनवत नाही. तु नसलेले असे काहीतरी दिसण्याचा प्रयत्न करत आहेस. अरे, तु काही दहावी पास मुलाचे डिस्काउंट व्हर्जन आहेस. तु तर खरोखरच वाया गेलेल्या क्षमतेचे प्रतीक आहेस. I’m done, मी तुझ्या लहान विचाराचा, निराशाजनक मीम्स, आळशीपणा, रोबोटिक वर्तनाने कंटाळली आहे. रॉबर्ट, तुझ्यापासून मुक्त होणे चांगले आहे. मला तुझ्यापेक्षा चांगला कोणीतरी आधीच सापडला आहे.

ChatGPT ने युजरला दिलेलं उत्तर प्रचंड व्हायरल झालं आहे. सोशल मिडीयावर युजर्स अनेक मजेशीर प्रतिक्रिया देखील देत आहेत.

Web Title: Chat gpt roasts brutally to a man who asks ai to write breakup letter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 12:24 PM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

मनुष्याला अमर बनवू शकते ही टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा सर्वात  मोठा चमत्कार जे बदलेल तुमचं भविष्य
1

मनुष्याला अमर बनवू शकते ही टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा सर्वात मोठा चमत्कार जे बदलेल तुमचं भविष्य

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार
2

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार

AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी! ChatGPT च्या मालकांनी सांगितले कारण, वेळीच बदला Job
3

AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी! ChatGPT च्या मालकांनी सांगितले कारण, वेळीच बदला Job

तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा
4

तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु

कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु

South Africa T20 League चे ठिकाण ठरले! कुठे आणि कधी खेळवला जाणार फायनल सामना? जाणून घ्या

South Africa T20 League चे ठिकाण ठरले! कुठे आणि कधी खेळवला जाणार फायनल सामना? जाणून घ्या

मोठी बातमी! मराठा आंदोलनाआधी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; OBC समाजामध्ये 29 जातींचा समावेश होणार?

मोठी बातमी! मराठा आंदोलनाआधी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; OBC समाजामध्ये 29 जातींचा समावेश होणार?

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.