ELON MUSK चा नवीन Grok AI सध्या चर्चेत; कारण काय? ((फोटो सौजन्य- आयस्टॉक)
सध्या AI खूप चर्चेत आहे,AI चे नवीन नवीन वर्जन आपल्याला बघायला मिळत आहे. आता एलोन मस्कच्या xAI कंपनीचा Grok AI चॅट बॉट चर्चेत आहे. याचा कारण म्हणजे AIचे बिघडलेले बोल. नेमकं प्रकरण काय बघुयात?
जगातला पहिला पावर बँक जो पर्यावरणाला घातक ठरणार नाही; Elecom ने केलं लाँच, पाहा काय आहेत फिचर्स
मीडिया रिपोर्ट नुसार एक X यूजर्स ने, Grok ला काही प्रश्न विचारले, त्यावर AI ने उत्तर देत हिंदी मध्ये अभद्र भाषेचा वापर केला. एवढच नाही तर त्याने यावर माफी मागण्याच्या ऐवजी तो म्हणाला की मी मजाक करत होतो.
Grok AIला जास्त एडवांस्ड बनवण्याकरिता अशोभनीय आणि अभद्र भाषेचा वापर पासन वाचवणाऱ्या फिल्टर्स पासून दूर ठेवण्यात आलं आहे. जेव्हाकी बाकी ग्लोबल मार्केट मध्ये असलेले AI प्लेयर्सला अशोभनीय आणि अभद्र भाषेसाठी फिल्टरचा उपयोग करण्यात आला आहे. ज्यात OpenAI चा ChatGPT, Google चा Gemini, DeepSeek R1 अश्या अनेक AI प्लेयर्स उपस्थित आहे.
Grok AI हा अनेक भाषेला सपोर्ट करते आणि त्या भाषांमध्ये उत्तर देखील देते. तो आपल्या भाषेला समजतो आणि त्याच भाषाशैली मध्ये उत्तर देखील देतो. यांच्यात अभद्र भाषेचा देखील समावेश आहे.
Grok AI एक एडवांस्ड कन्वर्सेशनल AI असिस्टेंट पावर्ड मॉडल वर काम करते. या मॉडल ला लार्ज लैंग्वेज मॉडल (LLM) आर्किटेक्चर वर काम करते. याला २०२३ मध्ये लाँच करण्यात आलं होत. xAI ने म्हटले आहे की हे मॉडेल डग्लस एडम्सच्या ‘द हिचहायकर गाइड टू द गॅलेक्सी’ च्या आधारे तयार करण्यात आले आहे. म्हणून याचा उद्देश्य जवळपास कोणत्याही प्रॉम्प्टचा उत्तर देणं आहे.
ग्रोक AI हा इंटेलीजेंसच्या सोबत प्रश्नांचा उत्तर देण्यासाठी डिजाईन करण्यात आला आहे. यांच्यात आक्रमक वृत्तीचा देखील समावेश आहे. जर तुम्हाला मजाक मस्ती आवडत नसेल तर याचा वापर करू नये असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
Grok-1 हा पहिला वर्जन होता. ज्यात ३१४ बिलियन एक्सपर्टच्या पैरामीटर्सला समाविष्ट करण्यात आले आहे. फरवरी २०२५ मध्ये xAI ने Grok 3 ची घोषणा करण्यात आली, जे त्याच्या जुन्या वर्जनपेक्षा १० पट जास्त प्रशिक्षण घेने वाला प्लेटफॉर्म है. तो मनुष्यासारखा भाषेचा वापर करू शकला पाहिजे आणि रिजनिंग आणि प्रोब्लमला सोडवू शकला पाहिजे असा त्याला डिजाइन करण्यात आला आहे.
या मॉडेलला कानूनी फाइलिंग सहित विशाल डेटासेट वर ट्रेन करण्यात आला आहे. ज्यात xAI के मेम्फिस सुपरकंप्यूटरचा युज केला आहे. या सुपरकंप्यूटरमध्ये जवळपास २ लाख GPU आहे, ज्यामुळे ते सर्वात मोठ्या AI प्रशिक्षण क्लस्टर्सपैकी एक बनले आहे.
Grok AI ला सेन्सॉर नसलेल्या इंटरनेट डेटावर प्रशिक्षण दिले गेले आहे. अश्यात Grok AI कधी कधी असभ्य आणि अभद्र भाषेचा उपयोग करतो. जर एलोन मस्कचा ग्रोक एआय खूप आक्षेपार्ह उत्तरे देत राहिला तर तो मायक्रोसॉफ्टच्या टे चॅटबॉटप्रमाणे बंद होऊ शकतो.
क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर! मुकेश अंबानींकडून Jio युजर्सला गिफ्ट, काय आहे ऑफर?