• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How Much Money Youtube Pay After 1 Lakh Views Know About Golden Play Button

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन

युट्युबवरून पैसे कसे कमवावे याबाबत अनेकांना कुतुहूल असते. यातही अनेकदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे युट्युबवर 1 लाख व्ह्यूजनंतर किती पैसे मिळते? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 08, 2026 | 07:45 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • देशात मोठ्या प्रमाणात युट्युबर्सची संख्या
  • युट्युबवरून कसे पैसे कमावता येईल? याबाबत अनेकांना कुतूहल
  • तुमच्या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती पैसे मिळतात? जाणून घ्या
आजच्या डिजिटल युगात आपल्याला असे अनेक क्रिएटर्स पाहायला मिळतील, जे YouTube च्या माध्यमातून लाखो रुपये कमावताना दिसतात. आज अनेक जण युट्युबकडे फक्त एक व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म न पाहता एक उत्पनाचे साधन म्हणून पाहत आहेत. अनेकांनी आपली कला जोपासत युट्युबवरून चांगले पैसे कमवायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच YouTube हे फक्त व्हिडिओ पाहण्याचे व्यासपीठ राहिलेले नाही, तर ते लाखो लोकांसाठी उत्पन्नाचे साधन बनले आहे.

अनेकदा प्रश्न पडतो की YouTube वर 1 लाख व्ह्यूज मिळाल्यावर आपल्याला किती पैसे मिळतात? तसेच, आपण कधी गोल्डन बटणचे हक्कदार बनतो? चला या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊयात.

राजकीय नेत्यांची आवडती SUV महागली! नवीन वर्षात किंमत 74000 रुपयांनी वाढली

YouTube वरून कशी कमाई होते?

YouTube वर उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे Google AdSense. जेव्हा तुमच्या व्हिडिओंवर जाहिराती दिसतात आणि प्रेक्षक त्यावर क्लिक करतात किंवा पाहतात तेव्हा त्या युट्युब चॅनेलच्या मालकाला पैसे मिळतात. हे CPM (Cost Per Mille) आणि RPM (Revenue Per Mille) वापरून मोजले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, प्रत्येक 1000 व्ह्यूजवर मिळणारी रक्कम बदलत असते.

1 लाख व्ह्यूजवर किती कमाई होऊ शकते?

1 लाख म्हणजेच 100,000 व्ह्यूजवर YouTube वर ठराविक कमाई होते असे नाही. ही कमाई अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की व्हिडिओचा विषय, प्रेक्षक कोणत्या देशातील आहेत, व्हिडिओची लांबी आणि त्यावर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींची संख्या. भारतात साधारणपणे 1 लाख व्ह्यूजवर 2,000 ते 8,000 रुपये इतकी कमाई होऊ शकते.

जर व्हिडिओ फायनान्स, टेक्नॉलॉजी किंवा बिझनेस यांसारख्या हाय CPM कॅटेगरीमध्ये असेल, तर कमाई अधिक होण्याची शक्यता असते. मात्र एंटरटेनमेंट किंवा व्लॉग्स प्रकारच्या व्हिडिओंमध्ये CPM कमी असल्याने उत्पन्न तुलनेने मर्यादित राहते.

केवळ व्ह्यूजवरूनच कमाई होते का?

या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. YouTube वर कमाईसाठी इतरही अनेक मार्ग उपलब्ध आहेत. चॅनेलवर स्पॉन्सरशिप, ब्रँड डील्स, एफिलिएट लिंक आणि मेंबरशिप अशा माध्यमांतूनही उत्पन्न मिळू शकते. अनेक मोठे क्रिएटर्स व्ह्यूजपेक्षा ब्रँड डील्समधून अधिक कमाई करतात.

118 किमीची रंपाट स्पीड देणारी ‘ही’ बाईक झाली लाँच, किंमत 2 लाखांपेक्षा कमी

गोल्डन बटन केव्हा मिळते?

YouTube वरील गोल्डन बटण हा प्रत्यक्षात YouTube क्रिएटरसाठी एक मानाचा पुरस्कार आहे. जेव्हा एखादे चॅनेल 10 लाख सबस्क्राइबरपर्यंत पोहोचते तेव्हा हा गोल्डन बटन दिला जातो. तो सबस्क्राइबरच्या संख्येवर आधारित असतो, व्ह्यूजवर नाही.

एक लाख सबस्क्राइबरपर्यंत पोहोचल्यावर सिल्व्हर बटण दिले जाते, तर 10 लाख सबस्क्राइबरपर्यंत पोहोचल्यावर गोल्डन बटण दिले जाते. 1 कोटी सबस्क्राइबरपर्यंत पोहोचल्यावर डायमंड बटण दिले जाते आणि याच्या पुढील टप्प्यासाठी रेड डायमंड पुरस्कार दिला जातो.

Web Title: How much money youtube pay after 1 lakh views know about golden play button

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • YouTube
  • YouTube Channel

संबंधित बातम्या

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…
1

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…

तुमचा मित्र कोणतं Song ऐकतोय हे बघायचयं? Spotify आणणार लवकरच भन्नाट फीचर
2

तुमचा मित्र कोणतं Song ऐकतोय हे बघायचयं? Spotify आणणार लवकरच भन्नाट फीचर

गेमर्ससाठी मोठी बातमी! सॅमसंगने जगातील पहिला 6K 3D गेमिंग मॉनिटर केला लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
3

गेमर्ससाठी मोठी बातमी! सॅमसंगने जगातील पहिला 6K 3D गेमिंग मॉनिटर केला लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

iPhone चा मोठा डाव! चिनी कंपन्यांना देणार तगडी टक्कर, 200MP Camera सह घालणार धुमाकूळ; Apple ची जोरदार तयारी
4

iPhone चा मोठा डाव! चिनी कंपन्यांना देणार तगडी टक्कर, 200MP Camera सह घालणार धुमाकूळ; Apple ची जोरदार तयारी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन

Jan 08, 2026 | 07:45 PM
सिद्धार्थ चांदेकरचे कौतुक करावे तितके कमी! ‘क्रांतीज्योती विद्यालय’ चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षक घायाळ

सिद्धार्थ चांदेकरचे कौतुक करावे तितके कमी! ‘क्रांतीज्योती विद्यालय’ चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षक घायाळ

Jan 08, 2026 | 07:45 PM
“ममता दीदी पुरावे घेऊन पळाल्या?” ‘त्या’ केसमध्ये ED ची हायकोर्टात धाव, केले गंभीर आरोप

“ममता दीदी पुरावे घेऊन पळाल्या?” ‘त्या’ केसमध्ये ED ची हायकोर्टात धाव, केले गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 07:28 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल

Jan 08, 2026 | 07:20 PM
PUNE NEWS : प्रभाग 25 मध्ये भाजपाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’: मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निश्चय

PUNE NEWS : प्रभाग 25 मध्ये भाजपाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’: मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निश्चय

Jan 08, 2026 | 07:19 PM
Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका

Jan 08, 2026 | 07:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM
या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई

या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई

Jan 08, 2026 | 02:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.