आता WhatsApp वर लपवता येईल पर्सनल चॅट, लोक शोधून शोधून थकतील पण तरीही सापडणार नाही
व्हॉट्सॲप हे जगभरातील युजर्सद्वारे वापरले जाणारे एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. आतापर्यंत व्हॉट्सॲपवर लाखो ऍक्टिव्ह युजर्स जोडले गेले आहेत. कंपनी नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. त्यातच आता आज आम्ही तुम्हाला या लेखात व्हॉट्सॲपवरील अशा एका हिडन फिचरविषयी सांगणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला तुमचे पर्सनल चॅट्स हाइड करण्यासाठी होऊ शकतो. या फिचरविषयी फार कमी लोकांना ठाऊक आहे मात्र तुमच्या जीवनात हे फिचर तुमच्या फार कामी येऊ शकत.
व्हॉट्सॲपचे असे अनेक फिचर्स आहेत ज्यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही. तुम्ही तुमच्या पर्सनल चॅट्स व्हॉट्सॲपवर लपवून ठेवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. व्हॉट्सॲपच्या या फीचरचे नाव आर्काइव्ह चॅट आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पर्सनल चॅट्स लपवू शकता. जर कोणी तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपवर जाऊन चॅट्स पाहिल्या, तर तो तुमच्या पर्सनल चॅट्स सहजासहजी पाहू शकणार नाही. यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपवर फक्त एक सेटिंग ऑन करावी लागेल.
चोरी होताच आपोआप Lock होईल फोन! डिव्हाइस अन् डेटा राहील सेफ; आजच ऑन करा ही सेटिंग
व्हॉट्सॲप चॅट्स हाइड करण्यासाठी काय करावे लागेल?
मृत्यूनंतरही तुमचे Facebook-Instagram डिटेल्स राहतील सेफ, आजच ऑन करा ही सेटिंग
iPhone युजर्स करू शकतात पर्सनल चॅट्सना Archive