• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Oppo K12 Plus Will Start On 15th October In China Market

Oppo घेऊन येतोय 6400 mAh बॅटरीवाला जबरदस्त स्मार्टफोन, या दिवशी सुरु होणार सेल

Oppo K12 Plus ला स्विस SGS फाइव-स्टार पूर्ण मशीन एंटी-फॉल आणि फॉल सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे. वर सपोर्टसाठी, फोनमध्ये 6,400 mAh जंबो बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे, जो फास्ट चार्जिंगसह येतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP54 रेटिंग सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 13, 2024 | 09:00 PM
Oppo घेऊन येतोय 6400 mAh बॅटरीवाला जबरदस्त स्मार्टफोन, या दिवशी सुरु होणार सेल

Oppo घेऊन येतोय 6400 mAh बॅटरीवाला जबरदस्त स्मार्टफोन, या दिवशी सुरु होणार सेल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्मार्टफोन निर्माता आणि टेक कंपनी Oppo ने चीनच्या बाजारात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Oppo K12 Plus असं या फोनचं नाव आहे. Oppo K12 Plus स्मार्टफोन 6400 mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. जी 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. ग्राहक हा फोन बेसाल्ट ब्लॅक आणि स्नो पीक व्हाइट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात. 15 ऑक्टोबरपासून चीनच्या बाजारात कंपनीच्या नवीन स्मार्टफोन Oppo K12 Plus ची विक्री सुरु होणार आहे.

हेदेखील वाचा- मायक्रोसॉफ्ट विंडोज युजर्ससाठी धोक्याची घंटा! सिस्टम हॅक होण्याची शक्यता; सरकारने ॲडव्हायझरी जारी केली

Oppo ने आपल्या K सीरीज अंतर्गत चीनमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Oppo K12 Plus या नावाने लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी बॅटरी आणि पॉवरसाठी AMOLED डिस्प्ले सारखी वैशिष्ट्ये आहेत. Oppo K12 Plus मध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी डायमंड शॉक एब्जॉर्बिंग स्ट्रक्चर आणि एअरबॅग डिझाइन आहे. चला, त्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)

वैशिष्ट्ये काय आहेत

Oppo K12 Plus ला स्विस SGS फाइव-स्टार पूर्ण मशीन एंटी-फॉल आणि फॉल सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे. कंपनीने हा फोन शॉक एब्जॉर्बिंग स्ट्रक्चरसह आणला आहे. या फोनने 300,000 बटन प्रेस टेस्ट, 20,000 USB प्लग-इन टेस्ट आणि 7.38 दशलक्ष स्क्रीन ऑन आणि ऑफ चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. यात अल्ट्रा अरुंद चिनसह 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोन बेसाल्ट ब्लॅक आणि स्नो पीक व्हाइट रंगात आणण्यात आला आहे.

बॅटरी

पॉवर सपोर्टसाठी, फोनमध्ये 6,400 mAh जंबो बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे, जो 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह येतो. यात 10W वायर्ड रिव्हर्स चार्जिंग देखील आहे. कंपनीने चारपर्यंत बॅटरी आरोग्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय त्यावर चार वर्षांसाठी बॅटरी बदलण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

हेदेखील वाचा- गुगल मॅपचे फ्युएल इकॉनॉमी फीचर तुम्हाला ट्रीपचे पैसे वाचवण्यासाठी करेल मदत, आताच करा ही सेटिंग

किंमत आणि उपलब्धता

Oppo K12 Plus ची 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1899 युआन (अंदाजे 22,610 रुपये) आहे. 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 2099 युआन (अंदाजे 24,990 रुपये) आणि टॉप-एंड 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 2499 युआन (अंदाजे 29,755 रुपये) आहे. या स्मार्टफोनची 15 ऑक्टोबरपासून चीनमध्ये विक्री सुरू होणार आहे. फोन आता ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.

Oppo K12 Plus डिटेल्स

  • यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंच (2412×1080 पिक्सेल) फुल HD+ AMOLED स्क्रीन आहे.
  • फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जनरल 3 ॲड्रेनो 720 GPU आहे.
  • फोनमध्ये Sony IMX882 सेन्सर OIS सह 50MP रियर कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा सोनी IMX355 सेन्सर आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे.
  • यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP54 रेटिंग सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.
  • फोनमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह 6400mAh बॅटरी आहे.

Web Title: Oppo k12 plus will start on 15th october in china market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 09:00 PM

Topics:  

  • OPPO smartphone

संबंधित बातम्या

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
1

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी

ओप्पोचा खास दिवाळी धमाका! Oppo Reno 14 5G Diwali Edition लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

ओप्पोचा खास दिवाळी धमाका! Oppo Reno 14 5G Diwali Edition लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स
3

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स

Oppo ने लाँच केला नवा फोन, 7000mAh बॅटरीने सुसज्ज; किंमतही खिशाला परवडणारी, कमालीचे फिचर्स
4

Oppo ने लाँच केला नवा फोन, 7000mAh बॅटरीने सुसज्ज; किंमतही खिशाला परवडणारी, कमालीचे फिचर्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

सातारा हादरलं! अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; मृतदेह नदीकाठी पुरला अन्…

सातारा हादरलं! अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; मृतदेह नदीकाठी पुरला अन्…

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.