• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Poco C85 5g To Launch In India On 9 December Here To Check All Details

POCO C85 5G या दिवशी भारतात लाँच होणार, 6,000mAh ची बॅटरी, काय आहेत फिचर्स?

Poco C85 5G डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. चिनी स्मार्टफोन निर्मात्याने फोनच्या आगमनाची माहिती, त्याची उपलब्धता आणि काही प्रमुख वैशिष्ट्ये याबद्दल माहिती दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 04, 2025 | 04:50 PM
POCO C85 5G या दिवशी भारतात लाँच होणार, 6,000mAh ची बॅटरी, काय आहे किंमत?

POCO C85 5G या दिवशी भारतात लाँच होणार, 6,000mAh ची बॅटरी, काय आहे किंमत?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • POCO C85 5G हा फोन भारतात ९ डिसेंबर २०२५ रोजी लाँच
  • फ्लॉण्‍ट युअर पॉवरसाठी या डिवाईसमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये
  • 6,000mAh ची बॅटरी
मुंबई : पोको या भारतातील आघाडीच्‍या कार्यक्षमता-संचालित स्‍मार्टफोन ब्रँडने आज POCO C85 5G च्‍या लाँचची घोषणा केली. हा ब्रँडच्‍या २०२५ उत्‍पादन लाइनअपमधील शेवटचा स्‍मार्टफोन असण्‍यासोबत कार्यक्षमता-केंद्रित सी सिरीजमधील नवीन डिवाईस आहे. भारतातील सतत व्‍यस्‍त असलेल्‍या तरूणांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला पोको सी८५ मध्‍ये विश्वासार्ह पॉवर, विश्वसनीयता आणि दिवसभर कार्यरत राहण्‍याची क्षमता आहे. फ्लॉण्‍ट युअर पॉवरसाठी या डिवाईसमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

बॅटरी नाविन्‍यता पोकोची सर्वात प्रमुख खासियत आहे. ग्राहकांच्‍या स्‍मार्ट ऊर्जा कार्यक्षमता, फास्ट चार्जिंग आणि सडपातळ, पण दीर्घकाळापर्यंत टिकणाऱ्या डिवाईसेसप्रती अपेक्षा बदलत असताना पोको श्रेणीचे नेतृत्‍व करत आहे. यंदा एफ७, एक्‍स७ सिरीज आणि एम७ प्‍लस अशा लाँचेससह ब्रँडने बॅटरी कार्यक्षमतेसाठी उद्योग मापदंडांना सतत नव्‍या उंचीवर नेले आहे. हा ट्रेण्‍ड पोको सी८५ ५जी ला अधिक प्रबळ करतो.

BSNL कडून मोठे गिफ्ट! केवळ 1 रूपयात मिळणार 2GB फ्री डेटा, 30 दिवसांची Validity, रोमिंगदेखील मोफत

पोको सी८५ ५जी तरूण स्‍मार्टफोन वापरकर्त्‍यांच्‍या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, जेथे विश्वसनीयता, दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणा आणि स्‍टाइलवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. आकर्षक ड्युअल-टोन फिनिश आणि स्‍लीक, स्लिम प्रोफाइलसह पोको सी८५ ५जी भारतीयांच्‍या व्‍यस्‍त जीवनशैलीशी जुळण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आला आहे. या डिवाईसमधील उच्‍च क्षमतेची ६००० एमएएच बॅटरी, तसेच ३३ वॅट फास्‍ट चार्जिंग आणि १० वॅट रिव्‍हर्स चार्जिंग डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्‍याची खात्री देतात, तसेच हा डिवाईस सहजपणे हातामध्‍ये मावतो. वापरकर्त्‍यांना सामान्‍य वापरासह बॅटरी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते, ज्‍यामुळे हा विश्वासार्ह सोबती आहे आणि डिवाईसला सतत चार्जिंग करण्‍याची गरज भासत नाही.

केव्‍ही अनावरणाचा भाग म्‍हणून आज पोको इंडियाच्‍या सोशल मीडिया चॅनेल्‍सवर पोको सी८५ ५जी चा पहिला लुक लाइव्‍ह प्रसारित करण्‍यात आला आहे. स्‍मार्टफोन अधिकृतरित्‍या भारतात मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी लाँच करण्‍यात येईल.

अलीकडेच, एका अहवालात असे दिसून आले आहे की, पोको सी८५ ५जी गुगल प्ले कन्सोलवर २५०८सीपीसी२बीआय मॉडेल क्रमांकासह दिसला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ चिपसेटद्वारे समर्थित असेल, ज्यामध्ये दोन आर्म कॉर्टेक्स ए७६ कोर आणि सहा आर्म कॉर्टेक्स ए५५ कोर असू शकतात.

पोको सी८५ ५जीवरील प्रोसेसर कदाचित २.२०GHz ची पीक क्लॉक स्पीड देऊ शकतो. शिवाय, सूचीबद्ध युनिट 4GB रॅम आणि अँड्रॉइड 16 सह दिसले. त्यात 720×1,600 पिक्सेल रिझोल्यूशनसह डिस्प्ले असू शकतो, तसेच सेल्फी कॅमेरा होस्ट करण्यासाठी वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच देखील असू शकतो.

Tech Tips: फोन किंवा लॅपटॉप Restart करणे का महत्त्वाचे? ९० टक्के लोक याकडे करतात दुर्लक्ष

Web Title: Poco c85 5g to launch in india on 9 december here to check all details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • india
  • mobile
  • Tech News

संबंधित बातम्या

BSNL कडून मोठे गिफ्ट! केवळ 1 रूपयात मिळणार 2GB फ्री डेटा, 30 दिवसांची Validity, रोमिंगदेखील मोफत
1

BSNL कडून मोठे गिफ्ट! केवळ 1 रूपयात मिळणार 2GB फ्री डेटा, 30 दिवसांची Validity, रोमिंगदेखील मोफत

Rahul Gandhi: “आम्हीही देशाचे प्रतिनिधित्व करतो…”, पुतिन यांना भेटू न दिल्यावर राहुल गांधींची सरकारवर खरमरीत टीका
2

Rahul Gandhi: “आम्हीही देशाचे प्रतिनिधित्व करतो…”, पुतिन यांना भेटू न दिल्यावर राहुल गांधींची सरकारवर खरमरीत टीका

Tech Tips: फोन किंवा लॅपटॉप Restart करणे का महत्त्वाचे? ९० टक्के लोक याकडे करतात दुर्लक्ष
3

Tech Tips: फोन किंवा लॅपटॉप Restart करणे का महत्त्वाचे? ९० टक्के लोक याकडे करतात दुर्लक्ष

Supreme Court : लपूनछपून महिलांचे फोटो काढल्यास आता…सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, गुप्तपणे फोट काढणे पडेल महागात
4

Supreme Court : लपूनछपून महिलांचे फोटो काढल्यास आता…सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, गुप्तपणे फोट काढणे पडेल महागात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
POCO C85 5G या दिवशी भारतात लाँच होणार, 6,000mAh ची बॅटरी, काय आहेत फिचर्स?

POCO C85 5G या दिवशी भारतात लाँच होणार, 6,000mAh ची बॅटरी, काय आहेत फिचर्स?

Dec 04, 2025 | 04:50 PM
व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा अत्यंत शक्तीशाली; आंतराष्ट्रीय व्यापार अन् संबंधांसाठी ठरणार महत्त्वाचा

व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा अत्यंत शक्तीशाली; आंतराष्ट्रीय व्यापार अन् संबंधांसाठी ठरणार महत्त्वाचा

Dec 04, 2025 | 04:49 PM
आता सर्वांना निकालाची लागली उत्सुकता; मात्र करावी लागणार 17 दिवसांची प्रतिक्षा

आता सर्वांना निकालाची लागली उत्सुकता; मात्र करावी लागणार 17 दिवसांची प्रतिक्षा

Dec 04, 2025 | 04:40 PM
सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला

Dec 04, 2025 | 04:40 PM
IND vs SA: ‘तो शतक करणार नाही असं कधीच…’ विराट कोहलीच्या सलग दुसऱ्या शतकावर सुनील गावस्कर हे काय बोलून गेले? 

IND vs SA: ‘तो शतक करणार नाही असं कधीच…’ विराट कोहलीच्या सलग दुसऱ्या शतकावर सुनील गावस्कर हे काय बोलून गेले? 

Dec 04, 2025 | 04:39 PM
Nanded Police : अहो आश्चर्यम, हदगाव पोलिस ठाणे चालवतो चक्क होमगार्ड? चौकशीची गरज

Nanded Police : अहो आश्चर्यम, हदगाव पोलिस ठाणे चालवतो चक्क होमगार्ड? चौकशीची गरज

Dec 04, 2025 | 04:31 PM
Ayushman Bharat Yojana: आजारी पडला तर घर विकावे लागणार नाही..; आयुष्मान भारत योजना कशी मिळवायची? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

Ayushman Bharat Yojana: आजारी पडला तर घर विकावे लागणार नाही..; आयुष्मान भारत योजना कशी मिळवायची? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

Dec 04, 2025 | 04:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 03:43 PM
Thane : दीडशे वर्षे जुन्या दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी

Thane : दीडशे वर्षे जुन्या दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी

Dec 04, 2025 | 02:19 PM
Navi Mumbai : नेरुळ मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार? वंचित बहुजन आघाडीचे गंभीर आरोप

Navi Mumbai : नेरुळ मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार? वंचित बहुजन आघाडीचे गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 02:15 PM
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.