Free Fire Max: प्लेअर्ससाठी गोल्डन चान्स! प्लॅटिनम डिव्हिनिटी आणि ग्रीन फ्लेम ड्रॅको मोफत मिळवण्याची संधी, फक्त करा हे काम
UTS अॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स
फ्री फायर मॅक्सचा इवो वॉल्ट लक रॉयल इव्हेंट आहे. यामध्ये प्लॅटिनम डिव्हिनिटीपासून डेमॉनिक ग्रिन स्किन पर्यंत प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच ईव्हेंटमध्ये युनिव्हर्सल इव्हो टोकन क्रेट, लक रॉयल-गोल्ड रॉयल वाउचर, टीम बूस्टर आणि सुपर लॅग पॉकेट देखील मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स प्लेअर्सन स्पिन करून अनलॉक करू शकणार आहेत.
फ्री फायर मॅक्सचा इवो वॉल्ट ईव्हेंट अलीकडेच गेममध्ये लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 29 दिवस गेममध्ये लाईव्ह असणार आहे. यादरम्यान स्पिन करून प्लेअर्सना बंपर रिवॉर्ड्स अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे.
पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया






