UPI च्या नियमात झाला बदल, 2 हजाराहून जास्तीचे पेमेंट करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी
आजच्या या डिजिटल युगात कोणतेही ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपण युपीआयचा वापर करत असतो. याच्या मदतीने कुठेही आणि कधीही ऑनलाईन पेमेंट करता येते. मात्र आता याबाबत काही नवीन अपडेट समोर आले आहेत. या महिन्याच्या सुरवातीपासून यात काही बदल करण्यात येणार आहेत. यांचा युजर्सवर मोठा परिणाम दिसून येईल. तुम्हीही आपल्या रोजच्या जीवनात युपीआयचा वापर करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
तुम्ही UPI पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अलीकडेच यूपीआयबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटचे काही नियम बदलले आहेत. NPCI ने UPI Lite चे दोन लोकप्रिय नियम बदलले आहेत. याच्या मदतीने गुगल पे, फोन पे आणि पेटीएम वापरणाऱ्या युजर्सना मोठा फायदा होणार आहे. त्याच्या मदतीने, युजर्स UPI Lite च्या मदतीने अधिक पेमेंट करू शकतील.
रिपोर्टनुसार, RBI ने UPI Lite च्या व्यवहाराची मर्यादा वाढवली आहे. जर शिल्लक निश्चित मर्यादेपेक्षा कमी असेल तर टॉप-अप आपोआप होईल. असे केल्याने, UPI Lite द्वारे पेमेंट केले जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला याशी संबंधित इतर सेवांची माहिती देणार आहोत.
हेदेखील वाचा – कोणी तुमचे प्रायव्हेट कॉल रेकॉर्ड तर करत नाही? चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर महागात पडेल
Auto-Pay Balance Service: काय आहे आणि कसे काम करते?
हेदेखील वाचा – 1 डिसेंबरपूर्वी पेन्शनधारकांनी ही कागदपत्रे जमा करावी, अन्यथा पेन्शन होऊ शकते बंद! जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस
UPI Payment
तुम्ही नॉर्मल UPI पेमेंट केल्यास, ते जसे आहे तसे सुरू राहील. त्यात कोणताही बदल होणार नाही. तुम्ही अजूनही तुमचे बँक खाते वापरून थेट पेमेंट करू शकता. अशा परिस्थितीत, हा देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.