देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे औद्योगिक घराणे असलेल्या अदानी समूहात येत्या काळात मोठी उलाढाल होऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, अदानी समूह एकाच वेळी सहाराच्या अनेक मालमत्ता खरेदी करण्याच्या तयारीत
अदानी पॉवरला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला मध्यप्रदेशात हा नवीन करार मिळाला आहे ज्यासाठी त्यांनी २१००० कोटी रुपये गुंतवले आहेत. गेल्या १२ महिन्यांत कंपनीला पाच मोठे वीज पुरवठा ऑर्डर…
कर्जबाजारी कंपनी जयप्रकाश असोसिएट्सच्या अधिग्रहणासाठी देशातील दोन मोठ्या व्यावसायिक गटांमध्ये, वेदांत आणि अदानी यांच्यात तीव्र स्पर्धा होती. कोणी जिंकली ही लढाई जाणून घ्या
अदानी डिजिटल लॅब्सने ‘अदानी रिवॉर्डस्’, ‘वनअॅप’ सुधारणा आणि डिजिटल लाउंजसारखे नवे उपक्रम सुरू करून प्रवाशांना डिजिटल-प्रथम, वैयक्तिकृत आणि सुलभ विमानतळ अनुभव देण्याची घोषणा केली.
अंबानी कुटुंबानंतर अदानी ग्रुपनेही आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला. पण अदानीचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशाची ही स्वप्ने टोरेंट ग्रुपने धुळीस मिळवली.