टीव्हीएफने जागतिक स्तरावर आपली मजबूत छाप निर्माण केली असून, ‘सपने विरुद्ध एव्हरीवन’ने आयएमडीबीच्या सर्वोत्तम २५० दूरचित्रवाणी मालिकांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
मे महिन्याची सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच गॅस सिलिंडर बुक करणेही अधिक महाग झाले आहे. महिन्याच्या अगदी पहिल्याच दिवशी, भारतीय तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किमतींमध्ये वाढ केली आहे.
अॅमेझॉनने त्यांच्या बहुप्रतीक्षित प्राईम डे सेल 2026 ची घोषणा केली आहे. या सेलची ग्राहक नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. या सेलमध्ये मोठ्या सवलतींसह प्रोडक्ट्स खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळते.
Amazon MX Player वर ‘कॅम्पस बीट्स रिटर्न्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सिरीज २९ एप्रिलपासून मोफत स्ट्रीम होणार आहे. पाच यशस्वी सिझननंतर हा सहावा भाग रोमान्स, नृत्य आणि नाट्यमय वळणांनी प्रेक्षकांना…
‘सपने वर्सेस एवरीवन’च्या दुसऱ्या सीझनचा दमदार ट्रेलर आज प्रदर्शित केला आहे. महत्त्वाकांक्षा, बदला आणि ओळखीच्या प्रभावी संघर्षावर आधारित ही कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘Panchayat’च्या चौथ्या सिरीजमध्ये Vinod Suryavanshi यांनी छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक वेदनादायी अनुभव उघड केले
जागतिक स्तरावर तणावाचं वातावरण असताना सगळीकडे याचे परिणाम दिसत आहे. भारतीय शेअर बाजारातही बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहे. पण असं असतानाही काही स्टॉक मात्र शेअर मार्केटमध्ये तुफान कामगिरी करत आहेत.
‘बिन लग्नाची गोष्ट’ हा मराठी चित्रपट सध्या ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर ट्रेंडिंग ठरत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Amazon MX Player वर आता लवकरच नवा कोर्टरूम ड्रामा ‘अमर विश्वास’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. हा कोर्टरूम ड्रामा नक्की कधी प्रदर्शित होणार जाणून…
मराठी अभिनेत्री आणि अभिनेता उमेश - प्रियाची ‘बिन लग्नाची गोष्ट’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, आणि ती ट्रेंड करत आहे.
रजनीकांत यांचा सुपरहिट चित्रपट 'कुली' बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर आता ओटीटीवर येत आहे. 'कुली' कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार, जाणून घ्या.
प्रसिद्ध गायक किंग आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. 'लुख्खा' नावाची सिरीज अमेझॉन प्राईम लाँच करत आहे. याच्या माध्यमातून किंग आपल्या अभिनय कौशल्याद्वारे भेटीस येत आहे.
Amazon Great Freedom Festival Sale 2025 सुरू झाला आहे ज्यामध्ये स्मार्टफोनवर उत्तम डील उपलब्ध आहेत. हा सेल नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची एक उत्तम संधी आहे.
बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल एक नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. हा 'टू मच' नावाचा एक टॉक शो असणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
भुवन बाम, प्रतिभा रांता आणि रोहित सराफ यांच्या नवीन प्रोजेक्ट 'द रेव्होल्यूशनरीज'ची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे. या मालिकेमधील कलाकारांचे जबरदस्त काम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.