मंत्री मंगलप्रभात लोढा यांना काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी धमकी दिल्यानंतर मालवणीत तणाव. 'बांगलादेशी घुसखोरांना पळवा' घोषणा देत भाजप नेते आणि स्थानिकांचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यावर ठिय्या.
राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा सातत्याने मुंबईच्या सुरक्षेबाबत भाष्य करत असतात. तसेच ते सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरताना आपल्याला पाहायला मिळते.
अस्लम शेख यांनी धमकी दिल्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. अस्लम शेख यांनी दिलेल्या धमकीमुळे राजकारण तापले आहे.
मढ मार्वेमध्ये १००० कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळाप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर हे गंभीर आरोप केले असून मुंबई जिल्हाधिकारी आणि पालिकेला…
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक घोटाळ्याचे अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांच्याविरोधात आज सर्वात मोठी कारवाई होताना दिसत आहे.
वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी रविवारी, इचलकरंजी (Ichalakaranji) येथील संवाद सभेत यंत्रमागधारकांची वीजबिल सवलत पूर्ववत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत आज वस्त्रोद्योग आयुक्तांना वीज बिल…