• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Lawrence Bishnoi

Lawrence Bishnoi

  • Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित

    Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित

    कॅनडामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मोठा धक्का बसला आहे. कॅनडा सरकारने लॉरेन्स टोळीला दहशतवादी गट घोषित केले आहे. कॅनडामध्ये बऱ्याच काळापासून ही मागणी सुरू होती. आता सरकारने कारवाई केली आहे.
  • कॉमेडियन कपिल शर्माची वाढवली सुरक्षा, बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

    कॉमेडियन कपिल शर्माची वाढवली सुरक्षा, बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

    गेल्या गुरुवारी कॅनडामधील कॉमेडियन कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'मध्ये पुन्हा गोळीबार झाला. लॉरेन्स बिश्नोई टोळीने कपिलला धमकी देखील दिली. धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कॉमेडियनची सुरक्षा वाढवली आहे.
  • कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध होणार मोठी कारवाई; ‘या’ कारणामुळे अल्बर्टाचे सरकार आक्रमक पवित्र्यात

    कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध होणार मोठी कारवाई; ‘या’ कारणामुळे अल्बर्टाचे सरकार आक्रमक पवित्र्यात

    Lawrence Bishnoi gang: कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी होत आहे. याबाबत पंतप्रधान मार्क कार्नी यांना आवाहन करण्यात आले आहे.
  • Lawrence Bishnoi : तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली गेली? सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न

    Lawrence Bishnoi : तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली गेली? सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न

    पंजाबचे माजी डीएसपी गुरशेर सिंग संधू यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली गेली असा प्रश्न उपस्थित केला.
  • लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रारपासून वेगळे झाले, आता दुसरा मित्र सापडला! लॉरेन्स बिश्नोईची नवीन जोडीदार नोनी राणा कोण आहे?

    लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रारपासून वेगळे झाले, आता दुसरा मित्र सापडला! लॉरेन्स बिश्नोईची नवीन जोडीदार नोनी राणा कोण आहे?

    लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यात टोळीयुद्ध सुरू झाले आहे. लॉरेन्सने कॅनडामध्ये राहणाऱ्या नोनी राणासोबत एक नवीन युती केली आहे, जी आता अमेरिकेतून एक टोळी चालवत आहे.
  • Navi Mumbai : तळोजा तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडावर क्रूर अत्याचार, भावाचा गंभीर आरोप

    Navi Mumbai : तळोजा तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडावर क्रूर अत्याचार, भावाचा गंभीर आरोप

    Lawrence Bishnoi gang in Taloja jail : लॉरेन्स बिश्नोई गँगमधून एक बातमी समोर येत आहे. तळोजा तुरुंगात असलेल्या हरपाल सिंगवर प्रशासनाने अमानुष छळ केल्याचा आरोप केल्याचे समोर आलं आहे.
  • बिश्नोई गँगचा मोस्ट वाँटेड ‘भिंडा’ यवतमाळमध्ये गजाआड, थेट अमेरिकेतून पैशांचा पुरवठा

    बिश्नोई गँगचा मोस्ट वाँटेड ‘भिंडा’ यवतमाळमध्ये गजाआड, थेट अमेरिकेतून पैशांचा पुरवठा

    डझनवर गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि राजस्थान पोलिसांनी 25 हजारांचे बक्षीस शिरावर ठेवलेला लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा कुख्यात भिंडा याला गजाआड करण्यात आले. यवतमाळमध्ये जांब मार्गावर ही कारवाई…
  • Lawrence Bishnoi : एका व्यक्तीला उडवणार; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पाकिस्तानला मोठी धमकी

    Lawrence Bishnoi : एका व्यक्तीला उडवणार; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पाकिस्तानला मोठी धमकी

    पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत आहे. संताप व्यक्त केला जात आहे. अशातचं आता बिश्नोई गँग सुद्धा मैदानात उतरली आहे.
  • येणाऱ्या धमक्यांच्यामध्ये सलमानने ‘सिकंदर’चे शूटिंग कसे केले पूर्ण? मुरुगादोस यांनी केला खुलासा!

    येणाऱ्या धमक्यांच्यामध्ये सलमानने ‘सिकंदर’चे शूटिंग कसे केले पूर्ण? मुरुगादोस यांनी केला खुलासा!

    सलमान खानचा 'सिकंदर' चे शूटिंग पूर्ण झाले आहे. मुंबईत चित्रपटाचे एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले ज्यामध्ये एआर मुरुगदास यांनी धमक्यांमुळे सलमानच्या सुरक्षेसाठी सेटवर कोणती व्यवस्था केली होती हे सांगितले.
  • ‘लॉरेंस भाई के लिए जान भी हाजिर…’ पाकिस्तानी गँगस्टर शेहजादच्या व्हिडिओने उडाली एकच खळबळ

    ‘लॉरेंस भाई के लिए जान भी हाजिर…’ पाकिस्तानी गँगस्टर शेहजादच्या व्हिडिओने उडाली एकच खळबळ

    पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टीने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झीशान अख्तरला मदत केल्याचे थंडपणे मान्य केले. शहजादने व्हिडीओमध्ये लॉरेन्स बिश्नोईला त्याचा भाऊ म्हणून संबोधले आहे.
  • लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मंत्र्याला धमकी; क्यूआर कोड पाठवून मागितली खंडणी

    लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मंत्र्याला धमकी; क्यूआर कोड पाठवून मागितली खंडणी

    बिहारमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली गेल्याचे समोर आले आहे आणि विशेष म्हणजे यावेळी धमकी आमदार किंवा खासदाराला नव्हे तर थेट मंत्र्याला देण्यात आली आहे.
  • बाबा सिद्दीकी यांची हत्या सलमान खानमुळेच…; मुंबई पोलिसांकडून 26 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

    बाबा सिद्दीकी यांची हत्या सलमान खानमुळेच…; मुंबई पोलिसांकडून 26 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

    Baba Siddique Case: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात लवकरच गुन्हे शाखेचे पोलीस आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती…
  • Lawrence Bishnoi: ‘राम-राम, जय श्री राम’,लॉरेन्स बिश्नोई टोळीची आता कॅलिफोर्नियात दहशत; स्टॉकटनमधील गोळीबाराची घेतली जबाबदारी

    Lawrence Bishnoi: ‘राम-राम, जय श्री राम’,लॉरेन्स बिश्नोई टोळीची आता कॅलिफोर्नियात दहशत; स्टॉकटनमधील गोळीबाराची घेतली जबाबदारी

    कॅनडानंतर आता अमेरिकेतही लॉरेंस बिश्नोई आणि गोल्डी बरार गॅंगची चर्चा सुरु झाली आहे. या गॅंगशी संबंधित रोहित गोदारा यांनी कॅलिफोर्नियामधील स्टॉकटन येथे झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे.
  • Delhi News: लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगात रचला होता ‘त्या’च्या हत्येचा कट; पोलिसांच्या आरोपपत्रात मोठा खुलासा

    Delhi News: लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगात रचला होता ‘त्या’च्या हत्येचा कट; पोलिसांच्या आरोपपत्रात मोठा खुलासा

    नादिर शाहच्या हत्येनंतर हाशिम बाबाने मोबाईल फोन तोडून तो तुरुंगातील टॉयलेटमध्ये टाकल्याचेही पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला नोटीस बजावली होती
  • Salman Khan: बाबा सिद्दीकींच्या आधी सलमान खान हिटलिस्टमध्ये होता…’, चौकशीतून धक्कादायक खुलासा

    Salman Khan: बाबा सिद्दीकींच्या आधी सलमान खान हिटलिस्टमध्ये होता…’, चौकशीतून धक्कादायक खुलासा

    Baba Siddique Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत एक धक्कादायक खुलासा झाला.बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव असल्याची माहिती समोर आली.
  • Hisar: हिसार दुहेरी हत्याकांडातील 8 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, नेमकी घटना काय?

    Hisar: हिसार दुहेरी हत्याकांडातील 8 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, नेमकी घटना काय?

    Hisar News : पटेल नगरमध्ये काही लोकांनी एचएयू सफाई पर्यवेक्षक राजपाल यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून चार तोळे सोन्याची चेन हिसकावून घेतली. नेमकी प्रकरण काय? 
  • Rapper Badshah च्या चंदीगडमधल्या रेस्टॉरंटच्याबाहेर बॉम्ब स्फोट; बिश्नोई गँगने स्वीकारली स्फोटाची जबाबदारी, पोस्टमध्ये मोठे खुलासे

    Rapper Badshah च्या चंदीगडमधल्या रेस्टॉरंटच्याबाहेर बॉम्ब स्फोट; बिश्नोई गँगने स्वीकारली स्फोटाची जबाबदारी, पोस्टमध्ये मोठे खुलासे

    Chandigarh Blast: बॉलिवूड रॅपर बादशाहच्या चंदीगडमधल्या रेस्टॉरंटच्याबाहेर बॉम्ब स्फोट झाला होता. याचदरम्यान आता.या स्फोटाची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर येत आहे.सर्वत्र खळबळ...
  • Lawrene Bishnoi Gang: गुन्हेगारीच नाही तर ‘या’ मार्गानेही लॉरेन्स बिश्नोईची गँग कमावते पैसा?

    Lawrene Bishnoi Gang: गुन्हेगारीच नाही तर ‘या’ मार्गानेही लॉरेन्स बिश्नोईची गँग कमावते पैसा?

    पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स जाणूनबुजून तुरुंगातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत नाही. यामागे दोन कारणे आहेत. प्रथम, तो तुरुंगातून सहजपणे नेटवर्क चालवतो. दुसरे, ते तेथे सुरक्षित आहे.
  • लॉरेन्स बिश्नोईचा जीव धोक्यात? ‘तुरुंगातून बाहेर येताच मारणार…’, कुख्यात गँगस्टरला कोणी दिली जीवे मारण्याची धमकी?

    लॉरेन्स बिश्नोईचा जीव धोक्यात? ‘तुरुंगातून बाहेर येताच मारणार…’, कुख्यात गँगस्टरला कोणी दिली जीवे मारण्याची धमकी?

    लॉरेन्स बिश्नोई ज्याच्या नावाने अभिनेता सलमान खानपासून खासदार पप्पू यादवपर्यंत सर्वांना धमक्या येत आहेत. त्याच लॉरेन्स बिश्नोईला आता गुंडाचा खात्मा करण्याची धमकी देण्यात आली आहे.
  • बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड निघाला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ; अमेरिकेत आवळल्या मुसक्या

    बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड निघाला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ; अमेरिकेत आवळल्या मुसक्या

    बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार

आंदोलन होत राहणार पण खड्डे कधी भरणार? अलिबाग-वडखळ महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पोहून वाहनचालकाचे आंदोलन

आंदोलन होत राहणार पण खड्डे कधी भरणार? अलिबाग-वडखळ महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पोहून वाहनचालकाचे आंदोलन

रडणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला दाखवली जागा! पत्रकार परिषदेतील सूर्या भाईचा ‘हा’ अवतार बघाच..; VIDEO पहा.

रडणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला दाखवली जागा! पत्रकार परिषदेतील सूर्या भाईचा ‘हा’ अवतार बघाच..; VIDEO पहा.

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

Maharashtra Rain Alert: घराची दारं, खिडक्या बंद करा! महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार, पुढील काही तास…

Maharashtra Rain Alert: घराची दारं, खिडक्या बंद करा! महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार, पुढील काही तास…

व्हिडिओ

पुढे वाचा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.