Buldhana Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2026: बुलढाणा जिल्ह्यात खरीप २०२६ आणि रब्बी २०२६-२७ हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, गहू, हरभरा, रब्बी कांदा आणि उन्हाळी…
Pune News : पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत १,९३७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील सुमारे ४.३४ लाख शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत.
PM Kisan Yojana 24th Installment : देशातील कोट्यवधी बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता यशस्वीरीत्या जारी करण्यात आला आहे.
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता वितरित केला जाणार असल्याची घोषणा योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर करण्यात आली आहे. पात्र शेतकरी…
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आले आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा शेवटचा हप्ता २० जून रोजी पाठवण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना काय करावे लागेल?
Modi Cabinet Decisions: आज केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली. पीएम-किसान योजनेला २०३०-३१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 24 हफ्ता कधी येणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. तर त्याचा मुहुर्त ठरला आहे. पण हा निधी…
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २३ वा हप्ता वितरित करण्यात आला असून महाराष्ट्रातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी जमा झाले आहेत. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला…
देशभरातील लाखो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सरकारकडून यासंदर्भता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद…
शेतकऱ्यांनाही आता वयाच्या ६० वर्षांनंतर मासिक निवृत्तीवेतन मिळू शकते. अनेकदा असे दिसून येते की, जसजसे वय वाढते तसतसे शेतकरी शेतीकाम करण्यास शारीरिकदृष्ट्या असमर्थ ठरतात आणि त्यामुळे त्यांचा उत्पन्नाचा स्रोत खंडित…
देशातील नऊ कोटी शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. १ ते ४ मार्चपर्यंत सतत बँकांना सुट्ट्या असल्याने होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार का?
संपूर्ण देशाचे लक्ष 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अर्थ संकल्पाकडे लागलेले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
PM Kisan yojna च्या २२ व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत असून लवकरच पेमेंट जमा होऊ शकतो. परंतु, विलंब टाळण्यासाठी आपली लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी आणि ई-केवायसी ऑनलाइन पूर्ण करण्यासाठी ही बातमी…
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपयांचा हप्ता येणार आणि बजेटमध्ये काय मोठी घोषणा होऊ शकते वाचा…
केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना) राबवत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २१ हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता शेतकरी २२ व्या हप्त्याची…
पंतप्रधान किसान योजनेचा २२ वा हप्ता शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची भेट ठरेल. २०२५ मध्ये शेतकऱ्यांना तीन हप्ते मिळाले आहेत: १९ वा, २० वा आणि २१ वा. ही प्रतीक्षा नव्या वर्षात कधी…
भारतातील कोट्यवधी लोक शेतीमध्ये गुंतलेले असून त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. या योगदानाचा सन्मान करण्यासाठी २३ डिसेंबरला शेतकरी दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेल्या योजना पाहूया
पीएम-किसान योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत जी डीबीटीद्वारे तीन हप्त्यांमध्ये त्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यांमध्ये आहे.
केंद्राच्या या योजनेसह राज्य सरकारही शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपये देते. राज्य सरकारच्या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तथापि, यावेळी हप्ता जारी होण्यापूर्वीच, सरकारने फसव्या लाभार्थ्यांवर कारवाई सुरू केली आहे.