• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • 1114859pm Kisan 22nd Installment 2026 Payment Likely After Budget

PM Kisan Yojana: २०२६ च्या अर्थसंकल्पापूर्वी पीएम किसान योजनेचा हप्ता येईल का? जाणून घ्या एका क्लिकवर 

केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना) राबवत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २१ हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता शेतकरी २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 16, 2026 | 01:57 PM
PM Kisan Yojana: २०२६ च्या अर्थसंकल्पापूर्वी पीएम किसान योजनेचा हप्ता येईल का? जाणून घ्या एका क्लिकवर 

PM Kisan Yojana: २०२६ च्या अर्थसंकल्पापूर्वी पीएम किसान योजनेचा हप्ता येईल का? जाणून घ्या एका क्लिकवर (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २१ हप्ते जारी
  • शेतकरीवर्ग पाहतोय २२ व्या हप्त्याची वाट
  • मात्र, अद्याप २२ व्या हप्ताची तारीख अस्पष्ट
 
PM Kisan Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी विशेष प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Scheme) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २१ हप्ते जारी करण्यात आले. आता मात्र, शेतकरी २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा २२ वा हप्ता २०२६ च्या अर्थसंकल्पापूर्वी जारी होईल का असा प्रश्न समस्त शेतकरी वर्गाला पडला आहे. या योजनेच्या २२ वा हप्ताची तारीख अजूनही अस्पष्ट असून यासंबधित सरकारने कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. पंतप्रधान किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांचा लाभ मिळतो, जो प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केला जातो.

हेही वाचा: Mehul Choksi Money Laundering Case: मेहुल चोक्सी प्रकरणाला नवा वळण, ईडीने रोहन चोक्सीवर केले गंभीर आरोप

भारतातील शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अर्थमंत्री दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतात. या योजनेअंतर्गत हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात, परंतु गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२५ मध्ये २१ वा हप्ता जारी करण्यात आला होता, जो फेब्रुवारी २०२६ मध्ये चार महिने पूर्ण होईल. त्यानुसार, २२ वा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी केला जाऊ शकतो, परंतु तो बजेटनंतर जारी होण्याची शक्यता आहे. तथापि, सरकारने अद्याप योजनेअंतर्गत हप्ते जारी करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच अधिकृत पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) पोर्टलवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा: India Logistics Sector: भारताची लॉजिस्टिक्समध्ये मोठी झेप! लॉजिस्टिक्स सुधारणा कशा बदलत आहेत भारताची जागतिक व्यापारातील भूमिका?

जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असाल, तर पुढील हप्त्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण करा जेणेकरून २२ वा हप्ता अडकू नये. शेतकऱ्यांना जमीन पडताळणी आणि ई-केवायसी सारखी कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. ही कामे पूर्ण करण्यात अयशस्वी झालेले शेतकरी योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. जर तुम्ही ही कामे पूर्ण केली नसतील तर ती आधी पूर्ण करा. तुम्ही लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव देखील तपासू शकता. जर तुमचे नाव लाभार्थी यादीत आढळले नाही तर तुम्हाला योजनेची लाभ रक्कम मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणीची प्रकिया पूर्ण करा.

Web Title: 1114859pm kisan 22nd installment 2026 payment likely after budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • budget 2026
  • PM Kisan Scheme
  • PM Kisan Yojana

संबंधित बातम्या

“अर्थसंकल्पात विकास, पायाभूत गुंतवणूक अन्…”; Kia India च्या ग्‍वांगू ली यांचे मोठे विधान
1

“अर्थसंकल्पात विकास, पायाभूत गुंतवणूक अन्…”; Kia India च्या ग्‍वांगू ली यांचे मोठे विधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

Feb 11, 2026 | 02:35 AM
भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

Feb 11, 2026 | 01:15 AM
ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

Feb 11, 2026 | 12:30 AM
‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

Feb 10, 2026 | 11:23 PM
PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत

PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत

Feb 10, 2026 | 10:43 PM
AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार

AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार

Feb 10, 2026 | 10:06 PM
कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्यात अपयश! अनेक बंधारे कोरडे; प्रशासनाचा दुर्लक्षितपणा पाणीटंचाईस कारणीभूत

कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्यात अपयश! अनेक बंधारे कोरडे; प्रशासनाचा दुर्लक्षितपणा पाणीटंचाईस कारणीभूत

Feb 10, 2026 | 09:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.