• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Purandar Airport

Purandar Airport

  • पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग; मान्यतापत्र दोन दिवसांत मिळण्याची शक्यता

    पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग; मान्यतापत्र दोन दिवसांत मिळण्याची शक्यता

    पुरंदर विमानतळ भूसंपादनाच्या मान्यतापत्राला पुढील २–३ दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता.जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी ही माहिती दिली
    Nov 27, 2025 | 12:22 PM
  • Purandar Airport : पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार

    Purandar Airport : पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार

    पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन मोबदल्याची प्रक्रिया डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.
    Nov 25, 2025 | 01:49 PM
  • ‘एकरी 7 ते 8 कोटी दिले तरच भूसंपादनास परवानगी देणार’; पुरंदरचे शेतकरी आक्रमक

    ‘एकरी 7 ते 8 कोटी दिले तरच भूसंपादनास परवानगी देणार’; पुरंदरचे शेतकरी आक्रमक

    शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या तरच शासनाबरोबर आम्ही पुढील वाटाघाटीस तयार आहोत. मात्र, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांच्या कोणत्याही बैठकांना आम्ही उपस्थित राहणार नाही.
    Nov 09, 2025 | 03:06 PM
  • Purandar Airport: ‘जमीन संपादनासाठी प्रति एकर १ कोटी रुपये स्वीकारार्ह नाही,’ शेतकऱ्यांनी केली जास्त नुकसानभरपाईची मागणी

    Purandar Airport: ‘जमीन संपादनासाठी प्रति एकर १ कोटी रुपये स्वीकारार्ह नाही,’ शेतकऱ्यांनी केली जास्त नुकसानभरपाईची मागणी

    पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर १ कोटी रुपये देऊ केले आहेत. यावर शेतकऱ्यांचा काय आक्षेप आहे? पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या भरपाई रकमेशी शेतकरी सहमत नाहीत.
    Nov 05, 2025 | 03:56 PM
  • Purandar Airport: विमानतळ परिसरात ‘PMRDA’चे सर्वेक्षण सुरु; १५ गावांत बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट

    Purandar Airport: विमानतळ परिसरात ‘PMRDA’चे सर्वेक्षण सुरु; १५ गावांत बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट

    विमानतळ होणार असल्याच्या चर्चेमुळे पुरंदर परिसरातील जमिनींचे भाव झपाट्याने वाढले आहेत. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काहीजण विमानतळाच्या नावाखाली प्लॉट विक्री करत आहेत.
    Oct 31, 2025 | 09:04 PM
  • पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध; दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव

    पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध; दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव

    पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील ग्रामसभेत दिवाळी पाडव्याच्या दिवशी गावकऱ्यांनी एकमुखाने ठराव मंजूर करत प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला.
    Oct 24, 2025 | 03:07 PM
  • Maharashtra Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; कारण काय? वाचाच…

    Maharashtra Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; कारण काय? वाचाच…

    Sharad Pawar: पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
    Oct 18, 2025 | 07:45 PM
  • Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

    Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

    गेल्या काही दिवसांमध्ये पुरंदर विमानतळाचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे. जमीन हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस जमीन मोजणी केली जात होती, त्यावेळेस सात गावातील शेतकऱ्यांनी या विमानतळाला कसून विरोध केला.
    Oct 15, 2025 | 06:50 PM
  • Purandar Airport: पुरंदर एअरपोर्ट प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोबदला; तब्बल 4,500 कोटी…;

    Purandar Airport: पुरंदर एअरपोर्ट प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोबदला; तब्बल 4,500 कोटी…;

    Purandar News: जमीनीची मोजणी पूर्ण झाल्यावर सर्व गावकऱ्यांचे गट करून त्यांच्याशी मागणी व मोबदला याबाबत चर्चा करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.
    Oct 09, 2025 | 08:56 PM
  • Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…;  150 कर्मचारी तैनात

    Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…; 150 कर्मचारी तैनात

    विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्याचे नियोजन असून, २,७०० एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पास १०० टक्के शेतकरी संमती देत आहेत.
    Sep 30, 2025 | 06:53 PM
  • Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजणीस सुरुवात; शेतकऱ्यांना अश्रू…

    Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजणीस सुरुवात; शेतकऱ्यांना अश्रू…

    वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांतील १२८५ हेक्टर (३ हजार एकर) क्षेत्र संपादित होणार आहे. सुरुवातीला २८३२ हेक्टर क्षेत्रावर प्रकल्प निश्चित होता
    Sep 26, 2025 | 06:37 PM
  • Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या कामाला आला वेग; 20 ऑक्टोबरपर्यंत…

    Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या कामाला आला वेग; 20 ऑक्टोबरपर्यंत…

    Purandar News: पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे.
    Sep 25, 2025 | 02:35 AM
  • पुरंदरचा विमानतळ प्रकल्प रद्द करावा; प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

    पुरंदरचा विमानतळ प्रकल्प रद्द करावा; प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

    केंद्रीय हवाईवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ शनिवारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी निमित्त पुरंदरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी विमानतळ प्रकल्पबाधित गावच्या शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
    Aug 03, 2025 | 01:24 PM
  • विमानतळ भूसंपादनाच्या हरकतींची सुनावणी पूर्ण; पॅकेज कधी जाहीर होणार?

    विमानतळ भूसंपादनाच्या हरकतींची सुनावणी पूर्ण; पॅकेज कधी जाहीर होणार?

    पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्याचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर संपादनासाठी जमीन देण्याबाबत शेतकरी निर्णय घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
    Jul 08, 2025 | 04:24 PM
  • Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रकिया अत्यंत वेगात सुरु; मोबदला लवकरच जाहीर होणार

    Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रकिया अत्यंत वेगात सुरु; मोबदला लवकरच जाहीर होणार

    भूसंपादन प्रक्रियेचा नोटीस आणि त्यावरील हरकती हा मुद्दा आता जवळपास पूर्ण झाला असून पुढील काळात आता महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभागाच्या सहाय्याने थेट बांधावरील सर्व्हे करण्यात येणार आहे.
    Jul 05, 2025 | 02:35 AM
  • पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस; सिटी सर्व्हे रद्द होणार?

    पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस; सिटी सर्व्हे रद्द होणार?

    विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सिटी सर्व्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पावसाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    Jul 04, 2025 | 01:24 PM
  • धान्य काय विमानात पेरणार का? भूसंपादन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा सवाल

    धान्य काय विमानात पेरणार का? भूसंपादन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा सवाल

    धान्य काय विमानात पेरणार का? असे जळजळीत सवाल शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले आहेत.
    Jun 29, 2025 | 03:12 PM
  • Purandar Airport : विमानतळ भूसंपादनबाबतच्या हरकतींवर ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी

    Purandar Airport : विमानतळ भूसंपादनबाबतच्या हरकतींवर ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी

    पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत सात गावांमधील शेतकऱ्यांनी सुमारे २ हजारांहून अधिक हरकती घेतल्या आहेत. या हरकतींवर सोमवारपासून (दि. ९ जून) सुनावणी घेण्यात येणार आहे.
    Jun 06, 2025 | 11:55 AM
  • Purandar Airport : ‘पुरंदर’ प्रकरणी शेतकऱ्यांची थट्टा! हरकती नोंदवणारे अधिकारी गैरहजर

    Purandar Airport : ‘पुरंदर’ प्रकरणी शेतकऱ्यांची थट्टा! हरकती नोंदवणारे अधिकारी गैरहजर

    पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांमध्ये २८३२ हेक्टर क्षेत्रावर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येत आहे.
    May 27, 2025 | 05:39 PM
  • Purandar Airport: पुरंदर विमानतळाचा वाद विकोपाला; प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

    Purandar Airport: पुरंदर विमानतळाचा वाद विकोपाला; प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

    पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावातील सुमारे २८३२ हेक्टर क्षेत्र विमानतळ प्रकल्प साठी संपादित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
    May 24, 2025 | 05:14 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PNB Reward Points Program: PNB ग्राहकांसाठी मोठी ऑफर! प्रत्येक डिजिटल पेमेंटवर मिळणार ‘इतके’ रिवॉर्ड पॉइंट्स

PNB Reward Points Program: PNB ग्राहकांसाठी मोठी ऑफर! प्रत्येक डिजिटल पेमेंटवर मिळणार ‘इतके’ रिवॉर्ड पॉइंट्स

Nov 27, 2025 | 05:15 PM
WPL 2026 Auction : WPL इतिहासात दीप्ती शर्मा दुसरी सर्वात महागडी खेळाडू बनली! यूपी वॉरियर्सने दाखवले मोठे मन 

WPL 2026 Auction : WPL इतिहासात दीप्ती शर्मा दुसरी सर्वात महागडी खेळाडू बनली! यूपी वॉरियर्सने दाखवले मोठे मन 

Nov 27, 2025 | 05:08 PM
श्रीलंकेत ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस; पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट, अनेकांचा मृत्यू

श्रीलंकेत ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस; पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट, अनेकांचा मृत्यू

Nov 27, 2025 | 05:06 PM
Baba Vanga Death Cause: भविष्य सांगणाऱ्या बाबा वेंगाचा मृत्यू होण्यामागे ‘हा’ आजार, सध्या हा रोग घालतोय जगभर थैमान

Baba Vanga Death Cause: भविष्य सांगणाऱ्या बाबा वेंगाचा मृत्यू होण्यामागे ‘हा’ आजार, सध्या हा रोग घालतोय जगभर थैमान

Nov 27, 2025 | 05:01 PM
Fazilnagar : उत्तर प्रदेशच्या आणखी एका धार्मिक शहराचे झाले नामांतर; योगी सरकारचा मोठा निर्णय

Fazilnagar : उत्तर प्रदेशच्या आणखी एका धार्मिक शहराचे झाले नामांतर; योगी सरकारचा मोठा निर्णय

Nov 27, 2025 | 04:50 PM
Akola: प्रशासनाचा मनमानी कारभार! अकोला तहसील अंतर्गत १५ गावांचे तलाठी कार्यालय स्थलांतर; ग्रामीण जनतेचा आंदोलनाचा इशारा

Akola: प्रशासनाचा मनमानी कारभार! अकोला तहसील अंतर्गत १५ गावांचे तलाठी कार्यालय स्थलांतर; ग्रामीण जनतेचा आंदोलनाचा इशारा

Nov 27, 2025 | 04:47 PM
दिसायला रणगाडा! hyundai ची क्रेटर सादर, मजबूत डिझाईन… साहसी इलेक्ट्रिक SUV सिरीजची झलक

दिसायला रणगाडा! hyundai ची क्रेटर सादर, मजबूत डिझाईन… साहसी इलेक्ट्रिक SUV सिरीजची झलक

Nov 27, 2025 | 04:47 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Nov 27, 2025 | 02:08 PM
Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Nov 27, 2025 | 11:54 AM
Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Nov 26, 2025 | 02:02 PM
वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

Nov 26, 2025 | 01:59 PM
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.