Vaijapur Municipality Election: शहरातील काही प्रभागांमधील नातलगांच्या लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक। १ व मध्ये मसिरा शेख सुमैय्या शेख या अनुक्रमे भाजप-शिवसेनेच्या आत्या-भाचीमध्ये लढत होत आहे.
वैजापूर एसटी बसस्थानकावर सुरक्षा रक्षक बी. आर. तडवी यांनी साडेतीन लाख किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बेवारस बॅग तिच्या मूळ मालकाला परत केली. प्रामाणिकपणाचा आदर्श जपणारा हा प्रेरणादायी किस्सा वाचा.
वैजापूरमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे लंडनमध्ये कार्यरत तरुणासोबत उच्चशिक्षित तरुणीचा अनोखा साखरपुडा पार पडला. आमदार रमेश बोरनारे यांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम दिसून आला.
समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या काही दिवसांपासून थकलेलं आहे. काहींचं दोन तर काहींचं चार महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही.
वैजापूर शहरानजीकच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात गवळीबाबा मंदिर आहे. या मंदिराजवळ असलेल्या एका झोपडीत पुरोहित कैलास चव्हाण राहात होते. गेल्या दीड वर्षांपासून या मंदिरात पौरोहित्य करून ते तेथेच राहत असल्याचे…