महिन्याच्या सुरुवातीला मिळणारा पगार खर्चामुळे लवकर संपतो. आता कल्पना करा, जर एखाद्या दिवशी चुकून तुमच्या खात्यात तुमच्या पगारापेक्षा ३३० पट जास्त पैसे जमा झाले तर तुम्ही काय कराल?
यवतमाळ जिल्हा पोलिस दलातून नियत वयोमानाची कारकीर्द पूर्ण करून वडील अवघ्या काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. ते सेवेत असतानाच त्यांचा मुलगा मोठे परिश्रम करून जिल्हा पोलिस दलात शिपाई म्हणून रूजू झाले.