उपक्रमांतर्गत देशभरातील ६,००० हून अधिक डिलिव्हरी भागीदारांना विविध सरकारी कल्याणकारी योजनांमध्ये नोंदणी करण्यात आली असून, त्याद्वारे ₹१५० कोटींपेक्षा अधिक हक्कसुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Eternal Q2FY26 Result: कंपनीचे निकाल दोन भागात येतात: स्वतंत्र आणि एकत्रित. स्वतंत्र अहवाल एकाच युनिटची आर्थिक कामगिरी दर्शवितात, तर एकत्रित आर्थिक अहवाल संपूर्ण कंपनीला व्यापतात. झोमॅटोच्या २१ उपकंपन्या आणि 1…
कंपनीने निवडक ठिकाणी ५० रुपयांच्या 'VIP Mode'ची चाचणी सुरू केली आहे, जो निवडक टॉप ग्राहकांना जलद डिलिव्हरी, प्रायोरिटी रायडर्स आणि कंसीयज-स्टाईल सेवा देईल.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये दीपिंदर गोयल म्हणाले, "भारताने यापूर्वीही गॅस टर्बाइन इंजिन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही त्याच्या जवळ पोहोचलो आहोत. LAT मध्ये, आम्हाला अंतिम ध्येय गाठायचे आहे."
Eternal क्विक कॉमर्स व्यवसाय ब्लिंकिट कंपनीच्या फूड डिलिव्हरी व्यवसाय झोमॅटोपेक्षा मोठा झाला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे, संपत्तीत तब्बल 2000 कोटीची वाढ
Swiggy Zomato : तुम्ही जर स्विगी किंवा झोमॅटो वरून ऑनलाईन जेवन मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता स्विगी आणि झोमॅटोवरून जेवण मागवणं महाग झालं आहे. किती…