• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Afghan Taliban Government Shut Down Airspace For Pakistan

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात ‘नो एन्ट्री’

Pak-Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने केलेल्या कथित हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानसाठी अफगाण हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 27, 2025 | 10:58 AM
Pakistan Afghanistan War

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात 'नो एन्ट्री' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये पुन्हा संघर्षाची सुरुवात
  • पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचा मोठा निर्णय
  • पाकिस्तानसाठी अफगाण हवाई क्षेत्र केले बंद
Pakistan Afghanistan War News in Marathi : इस्लामाबाद/काबूल : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असून तालिबान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, पाकिस्तानसाठी अफगाण हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. विशेष करुन शाहबाज सरकारला पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात बंदी आहे. तालिबानच्या या निर्णयामुळे पाकिस्तान विमान सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Pak-Afghan War : पाकिस्तानची अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राईक; बॉम्बहल्ल्यात लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू

पाकिस्तानसाठी अफगाण हवाई क्षेत्रात नो एन्ट्री

हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा, अफगाणिस्तानच्या (Afghanistan) कथित दाव्यानुसार पाकिस्तानने त्यांच्यावर तीव्र हवाई हल्ला केला होता. ज्यामुळे ९ लहान मुलांसह १० जण ठार झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केला असल्याचे म्हटले जात आहे.

एका अफगाण पत्रकाराने सोशल मीडियावर दावा केला आहे की, अफगाणिस्तानने पाकिस्तानी विमाने आणि ट्रान्झिट फ्लाइट्ससाठी आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानच्या PIA एअरलाईृइन्सला अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहे. अद्याप तालिबानच्या या निर्णयामागचे खरे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, पाकिस्तनच्या हल्ल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.

अफगाणिस्तानचे दावे 

मंगळवारी (२५ नोव्हेंबर) अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दावा केला होता की, पाकिस्तानी सैन्याने आक्रमक होऊ खोस्त प्रांतात एका स्थानिक नागरिकाचे घरे उडवून दिले होते. ज्यामध्ये लहान मुले आणि महिलेचा मृत्यू झाला. शिवाय पाकिस्तानने काही भागात छापे देखील टाकले असल्याचे म्हटले होते. मात्र पाकिस्तानने अफगाणिस्तानवर कोणताही हल्ला केल्याचा दावा नाकारला होता.

Sources:
The #Afghan government has closed its #airspace to #Pakistan.
Reliable sources in Kabul report that the Afghan government has recently taken action to shut its airspace to Pakistan, and no Pakistani passenger or cargo aircraft is now allowed to fly through Afghan+ pic.twitter.com/kgpWwe1c6v
— Sonia Niazi English (@sonia_niazi12) November 26, 2025

पाकिस्तानने फेटाळला अफगाणिस्तानवरील हल्ल्याचा दावा

तालिबान प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यांनी केलेल्या दाव्यानंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया अफगाणिस्तानवरील हल्ल्यांचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या इंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे डीजी लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सरकारी माध्यमांना मंगळवारी सांगितले की, अफगाण तालिबानचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत.

ड्युरंडू रेषेवरही तणाव

दरम्यान या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ड्युरंड रेषेवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सैन्य आणि जड तोफखाना आघाडीच्या चौक्यांवर तैनात करण्यात आल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा तीव्र संघर्षाच धोका निर्माण झाला आहे. शिवाय तालिबान सरकारने देखील आपल्या सीमांच्या बाजूने रॉकेट्स युनिट्स आणि फ्रंटलाइन ब्रिगेड्स तैनात केल्या आहे. सध्या दोन्ही देशातील तणावात प्रचंड वाढ झाली आहे.

पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला पाकिस्तान; अंदाधुंद गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी ठार

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तान अफगाणिस्तान संबंधी सोशल मीडियावर काय दावा केला जात आहे?

    Ans: पाकिस्तानच्या कथित हवाई हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अफगाणिस्तानचे पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्रावर बंदी घातली असल्याचा दावा केला जात आहे.

  • Que: अफगाणिस्तानच्या पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंदी करण्यामागे कारण काय आहे?

    Ans: पाकिस्तानने अफगाणिस्तानवर तीव्र हवाई हल्ला केला होता. ज्यामुळे ९ लहान मुलांसह १० जण ठार झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप याचे खरे कारण स्पष्ट नाही.

Web Title: Afghan taliban government shut down airspace for pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Afghanistan
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोम 
1

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोम 

World War III : जागतिक युद्धाची चाहूल? अमेरिकेच्या आकाशात दिसलं ‘Doomsday Plane’, ट्रम्पचा नेमका प्लॅन काय?
2

World War III : जागतिक युद्धाची चाहूल? अमेरिकेच्या आकाशात दिसलं ‘Doomsday Plane’, ट्रम्पचा नेमका प्लॅन काय?

युद्धभूमीवर ड्रॅगनचा नवा धमाका! मैदानात उतरवले  ‘हे’ घातक शस्त्र, जाणून घ्या किती शक्तीशाली?
3

युद्धभूमीवर ड्रॅगनचा नवा धमाका! मैदानात उतरवले  ‘हे’ घातक शस्त्र, जाणून घ्या किती शक्तीशाली?

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर PM मोदी काढणार तोडगा? आंतरराष्ट्रीय वर्तुळातून होतीये मागणी
4

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर PM मोदी काढणार तोडगा? आंतरराष्ट्रीय वर्तुळातून होतीये मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बिग बॉस २’ विजेता शिव ठाकरेने केले लग्न? चेहरा लपवत शेअर केली पोस्ट; म्हणाला Finally…

‘बिग बॉस २’ विजेता शिव ठाकरेने केले लग्न? चेहरा लपवत शेअर केली पोस्ट; म्हणाला Finally…

Jan 12, 2026 | 09:28 AM
Free Fire Max: फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस! गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट, ‘ही’ गन स्कीन मिळणार मोफत

Free Fire Max: फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस! गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट, ‘ही’ गन स्कीन मिळणार मोफत

Jan 12, 2026 | 09:18 AM
“तुम्ही लोक नरकात जाल…”, नदीमसोबत नात्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर भडकली माही; अखेर उघड केले सत्य

“तुम्ही लोक नरकात जाल…”, नदीमसोबत नात्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर भडकली माही; अखेर उघड केले सत्य

Jan 12, 2026 | 09:14 AM
Maharashtra Breaking News: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

Jan 12, 2026 | 09:00 AM
Stock Market Today: शेअर बाजारात कशी होणार आठवड्याची सुरुवात? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज

Stock Market Today: शेअर बाजारात कशी होणार आठवड्याची सुरुवात? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज

Jan 12, 2026 | 08:59 AM
Swami Vivekananda Jayanti 2026: माता कालीचा साक्षात्कार आणि स्वामी विवेकानंदांचे जीवनपरिवर्तन

Swami Vivekananda Jayanti 2026: माता कालीचा साक्षात्कार आणि स्वामी विवेकानंदांचे जीवनपरिवर्तन

Jan 12, 2026 | 08:50 AM
WPL 2026 Points Table : गुजरातच्या रोमांचक विजयाने उडाला गोंधळ, मुंबई इंडियन्सकडून हिसकावून घेतले वर्चस्व

WPL 2026 Points Table : गुजरातच्या रोमांचक विजयाने उडाला गोंधळ, मुंबई इंडियन्सकडून हिसकावून घेतले वर्चस्व

Jan 12, 2026 | 08:43 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM
Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jan 11, 2026 | 06:44 PM
Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jan 11, 2026 | 06:21 PM
Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Jan 11, 2026 | 06:11 PM
Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Jan 11, 2026 | 04:32 PM
Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Jan 11, 2026 | 04:12 PM
AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

Jan 11, 2026 | 11:38 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.