• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Aishwaryas Glamorous Glow At Paris Fashion Week

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याचा ग्लॅमरस जलवा; ‘नमस्ते’ करत जिंकली सर्वांची मनं!

पॅरिस फॅशन वीक2025मध्ये ऐश्वर्या राय बच्चन हिने पुन्हा एकदा आपल्या अदाकारी आणि स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले

  • By अमृता यादव
Updated On: Sep 30, 2025 | 02:29 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवूडची सौंदर्यवती आणि जागतिक फॅशन आयकॉन ऐश्वर्या राय बच्चन हिने पुन्हा एकदा आपल्या अदाकारी आणि स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पॅरिस फॅशन वीक २०२५मध्ये तिने डिझायनर मनीष मल्होत्राच्या अँड्रोजिनस शेरवानी लूकमध्ये वॉक करताना ग्लॅमरचा नवा टप्पा गाठला. तिच्या या आकर्षक लूक आणि दिलखेचक अदांनी तिने पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने पॅरिसफॅशन वीकमध्ये मैफिल लुटली आहे.

View this post on Instagram

A post shared by 👸 Aishwarya Rai Bachchan (@aishwaryarai_only)

बहुप्रतिक्षित ‘तुंबाड २’ चित्रपटात झळकणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!

ऐश्वर्याने परिधान केलेला पोशाख इंडिगो रंगाची अँड्रोजिनस शेरवानी होती, जी खास मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केली होती. या पोशाखाची खास गोष्ट म्हणजे त्यावर हिऱ्यांनी जडवलेल्या स्लीव्हस् आणि मागील बाजूस सुंदर नक्षीकाम केलेलं होतं. या रॉयल लूकला अधिक खास बनवण्यासाठी ऐश्वर्याने क्लासिक लाल लिपस्टिकचा बोल्ड टच दिला होता. हा संपूर्ण लूक शाही आणि फॅशनेबल दिसत होता. ऐश्वर्याच्या लूकला उपस्थितांनी टाळ्या वाजवत पसंती दिली.

View this post on Instagram

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05)

२० वर्षांनी थिएटरमध्ये येणार ‘The Simpsons Sequel’, चित्रपट कधी आणि कुठे होणार प्रदर्शित

५१ वर्षांच्या ऐश्वर्याने, जबरदस्त आत्मविश्वास आणि ग्लॅमरसोबत रॅम्पवर वॉक केला आणि उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्या-गजरात आपली छाप सोडली. म्पवॉक संपल्यानंतर ऐश्वर्याने उपस्थित प्रेक्षक आणि चाहत्यांकडे हात जोडून ‘नमस्ते’ केलं, ज्यामुळे तिच्या हावभावातून दिसणारं भारतीयपण सर्वांना भावलं. त्यानंतर तिने फ्लाइंग किस करत सर्वांना मोहून टाकलं.या पॅरिस ट्रिपमध्ये ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन सुद्धा तिच्यासोबत होती. एका व्हिडिओमध्ये आराध्या तिच्या आईच्या मागे चालताना दिसली. का व्हिडिओमध्ये आराध्या तिच्या आईच्या मागे चालून तिची साथ देताना दिसली. ज्यामुळे माय-लेकीच्या नात्याची बॉन्डिंग दिसून आली. रॅम्प वॉकनंतर ऐश्वर्या अनेक आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल्स आणि अभिनेत्रींसोबत स्टेजवर आली. तिने हेइडी क्लम आणि तिची जुनी मैत्रीण ईवा लोंगोरिया यांच्याशी भेटून गप्पा मारल्या आणि फोटो काढले.

Web Title: Aishwaryas glamorous glow at paris fashion week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • Aishwarya Rai Baccchan
  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार
1

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार

Hritik Roshan आणि Jr NTR चा WAR 2 ओटीटी वर येणार; कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर
2

Hritik Roshan आणि Jr NTR चा WAR 2 ओटीटी वर येणार; कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर

Shweta Tiwari चा बोल्ड अंदाज! ४४ व्या वर्षीही कातील अदा, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल…
3

Shweta Tiwari चा बोल्ड अंदाज! ४४ व्या वर्षीही कातील अदा, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल…

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग
4

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याचा ग्लॅमरस जलवा; ‘नमस्ते’ करत जिंकली सर्वांची मनं!

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याचा ग्लॅमरस जलवा; ‘नमस्ते’ करत जिंकली सर्वांची मनं!

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?

Karnatak Crime : लग्नाला दोन वर्षेही पूर्ण नाही आणि…, आधी पत्नीची हत्या नंतर गळफास घेत आत्महत्या

Karnatak Crime : लग्नाला दोन वर्षेही पूर्ण नाही आणि…, आधी पत्नीची हत्या नंतर गळफास घेत आत्महत्या

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

IND W vs SL W Live Update : विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात लढाई…कोण करणार विजयी सुरुवात?

LIVE
IND W vs SL W Live Update : विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात लढाई…कोण करणार विजयी सुरुवात?

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.