"शोले" चित्रपटातील जेलर आणि प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे अचानक निधन झाल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे काल वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. दरम्यान, अभिनेत्याच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत.
गोवर्धन असरानी यांचे २० ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता अक्षय कुमारने शोक व्यक्त केला आहे. अक्षय नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.
ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. निधन झाले आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजता त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नी मंजू बन्सल कोण आहेत?
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आणि "शोले" चित्रपटाचे जेलर असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. नरक चतुर्दशीच्या दिवशी अखेरचा श्वास घेतला आणि त्याच दिवशी घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याचे हास्य, संवाद आणि विनोदी टायमिंगमुळे लाखो प्रेक्षकांना असरानी यांनी आपलेसे केले. पण फार कमी लोकांना माहिती आहे की असरानीचा प्रवास एका छोट्या वर्गापासून सुरू झाला होता.