• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Govardhan Asrani Death Akshay Kumar Pays Tribute Said Speechless Learned So Much From You

‘काही दिवसांआधीच मी भेटलो, माझ्याकडे शब्द नाहीत…’, असरानी यांच्या निधनाने अक्षय कुमार दुःखी; म्हणाला…

गोवर्धन असरानी यांचे २० ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता अक्षय कुमारने शोक व्यक्त केला आहे. अक्षय नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 21, 2025 | 11:29 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • असरानी यांच्या निधनाने अक्षय कुमार दुःखी
  • अभिनेत्याने शेअर केला फोटो
  • वयाच्या ८४ वर्षी असरानी यांनी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. दिवाळीच्या सणाच्या दिवशी त्यांचे निधन झाले. वयाच्या ८४ वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही त्यांचे स्मरण केले आणि शोकसंवेदना व्यक्त केली आहे. अभिनेता आता नक्की काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेऊयात.

Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित

अक्षय कुमारने पोस्ट केली शेअर
अक्षय कुमारने असरानी यांच्या जाण्याने शोकसंवेदना व्यक्त केली आहे. अभिनेत्याने लिहिले, “असरानीजींच्या जाण्याने मला खूप दुःख झाले आहे. काही काळापूर्वी ‘शूट हैवान’ चित्रपटाच्या सेटवर आम्ही एकमेकांना मिठी मारली होती. ते खूप गोड व्यक्ती होते. त्यांचा विनोदी काळ अद्भुत होता. मी माझ्या सर्व कल्ट चित्रपटांमध्ये त्यांच्यासोबत काम केले आहे. ‘हेरा फेरी’ ते ‘भागम भाग’, ‘दे दना दन’, ‘वेलकम’ आणि अद्याप प्रदर्शित न झालेले भूत बांगला आणि हैवान… आणि खूप काही शिकलो. आपल्या देशासाठी किती मोठे नुकसान आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवो, असरानी सर. तुम्ही लाखो आणि लाखो लोकांना हसवले. ओम शांती.” असे म्हणून अभिनेत्याने आपले दुःख व्यक्त केले आहे.

Speechless with grief at the passing of Asrani ji. We had just shared the warmest of hugs just a week back at the shoot of Haiwaan. Bahot pyare insaan the…he had the most legendary comic timing. From all my cult films Hera Pheri to Bhagam Bhag to De Dana Dan, Welcome and now our… pic.twitter.com/yo7wXnGO1Z — Akshay Kumar (@akshaykumar) October 20, 2025

अक्षय कुमार आणि असरानी यांनी वेलकम, हेरा फेरी, भूल भुलैया, दे दाना दान, खट्टा मीठा, भागम भाग, आवरा पागल दीवाना, दिवाने हुए पागल, इंटरनॅशनल खिलाडी यांसारखे अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. कॉमेडीमध्ये ही जोडी हिट ठरली होती. तसेच त्यांची कॉमेडी आणि विनोदी पात्राने प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे.

मुलीच्या जन्मानंतरची पहिल्यांदाच सिद्धार्थ – कियाराने साजरी केली दिवाळी, मॅचिंग पोशाखात वेधले चाहत्यांचे लक्ष

असरानी आपल्या कामाबद्दल खूप गंभीर होते. वयाच्या ८४ व्या वर्षीही ते अखंड कार्यरत होते. त्यांनी अनेक विनोदी चित्रपट दिले आहेत. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनातही हात आजमावला आहे. अमावाद नो रिक्षावरो या गुजराती चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच पुढे त्यांनी चला मुरारी हीरो बनने, सलाम मेमसाब, हम नहीं सुधरेंगे, दिल ही तो है आणि उडान या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

Web Title: Govardhan asrani death akshay kumar pays tribute said speechless learned so much from you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • asrani
  • entertainment

संबंधित बातम्या

Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित
1

Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित

Asrani Wife: कोण आहे असरानी यांची पत्नी मंजू बन्सल? शेवटची इच्छाही केली पूर्ण
2

Asrani Wife: कोण आहे असरानी यांची पत्नी मंजू बन्सल? शेवटची इच्छाही केली पूर्ण

Asrani: असरानी यांच्यावर का झाले त्वरीत अंतिम संस्कार, मॅनेजरने केला खुलासा; पत्नीला सांगितली होती शेवटची इच्छा
3

Asrani: असरानी यांच्यावर का झाले त्वरीत अंतिम संस्कार, मॅनेजरने केला खुलासा; पत्नीला सांगितली होती शेवटची इच्छा

Asrani Passed Away: ‘एंग्रेजो के जमाने के जेलर’ असरानी यांनी कुठून घेतले होते शिक्षण
4

Asrani Passed Away: ‘एंग्रेजो के जमाने के जेलर’ असरानी यांनी कुठून घेतले होते शिक्षण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘काही दिवसांआधीच मी भेटलो, माझ्याकडे शब्द नाहीत…’, असरानी यांच्या निधनाने अक्षय कुमार दुःखी; म्हणाला…

‘काही दिवसांआधीच मी भेटलो, माझ्याकडे शब्द नाहीत…’, असरानी यांच्या निधनाने अक्षय कुमार दुःखी; म्हणाला…

Oct 21, 2025 | 11:29 AM
वयाच्या १०० वर्षांपर्यंत शरीरातील सर्वच हाड राहतील कायमच मजबूत! १ रुपयांचे ‘हे’ औषधी पान शरीरासाठी ठरेल वरदान

वयाच्या १०० वर्षांपर्यंत शरीरातील सर्वच हाड राहतील कायमच मजबूत! १ रुपयांचे ‘हे’ औषधी पान शरीरासाठी ठरेल वरदान

Oct 21, 2025 | 11:10 AM
व्यक्तीच्या कलाकारीला तोड नाही, लाल-हिरव्या मिरच्यांपासून तयार केली दिवाळीची लायटिंग…पाहाल तर थक्क व्हाल; Video Viral

व्यक्तीच्या कलाकारीला तोड नाही, लाल-हिरव्या मिरच्यांपासून तयार केली दिवाळीची लायटिंग…पाहाल तर थक्क व्हाल; Video Viral

Oct 21, 2025 | 10:50 AM
कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…

कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…

Oct 21, 2025 | 10:46 AM
Muralidhar Mohol NCP offer: मुरलीधर मोहोळांना कुणी दिली होती राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर..?

Muralidhar Mohol NCP offer: मुरलीधर मोहोळांना कुणी दिली होती राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर..?

Oct 21, 2025 | 10:46 AM
ट्रम्प यांनी पुन्हा सुरू केला ट्रेड वॉरचा भडका! चीनला दिली १५५% कर लादण्याची धमकी ; जागतिक बाजापेठेत खळबळ

ट्रम्प यांनी पुन्हा सुरू केला ट्रेड वॉरचा भडका! चीनला दिली १५५% कर लादण्याची धमकी ; जागतिक बाजापेठेत खळबळ

Oct 21, 2025 | 10:45 AM
मुलीच्या जन्मानंतरची पहिल्यांदाच सिद्धार्थ – कियाराने साजरी केली दिवाळी, मॅचिंग पोशाखात वेधले चाहत्यांचे लक्ष

मुलीच्या जन्मानंतरची पहिल्यांदाच सिद्धार्थ – कियाराने साजरी केली दिवाळी, मॅचिंग पोशाखात वेधले चाहत्यांचे लक्ष

Oct 21, 2025 | 10:41 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Oct 20, 2025 | 05:39 PM
Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Oct 20, 2025 | 05:31 PM
Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Oct 20, 2025 | 05:16 PM
Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Oct 20, 2025 | 04:51 PM
Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Oct 20, 2025 | 04:40 PM
Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Oct 20, 2025 | 03:51 PM
Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Oct 19, 2025 | 07:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.