(फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात लक्झरी, स्टेटस आणि क्लास दाखवण्यासाठी लक्झरी सेडान कारचा नेहमीच दबदबा राहिला आहे. श्रीमंत आणि कॉर्पोरेट जगतात ‘स्टेटस सिम्बॉल’ मानल्या जाणाऱ्या Mercedes-Benz C-Class, BMW 3 Series आणि Audi A4या तीन गाड्यांमध्ये नेहमीच थेट स्पर्धा असते. या तिन्ही लक्झरी गाड्यांचा तुलनात्मक अभ्यास खालीलप्रमाणे करूयात,
१. मर्सिडीज-बेंझ सी-क्लास

२. बीएमडब्ल्यू ३ सीरिज

३. ऑडी ए४

एकंदरीत म्हणजे, जर तुम्हाला निव्वळ स्टेटस, आलिशान इंटीरियर आणि ब्रँड व्हॅल्यू हवी असेल, तर मर्सिडीज-बेंझ सी-क्लास श्रीमंतांची पहिली पसंती ठरते. ड्रायव्हिंगचा खरा आनंद, थ्रिल आणि स्पीड आवडणाऱ्यांसाठी बीएमडब्ल्यू ३ सीरिज अव्वल आहे. तर कमी बजेटमध्ये प्रीमियम लक्झरी आणि सोबर लुक हवा असल्यास ऑडी ए४ हा अत्यंत व्यवहार्य पर्याय आहे.






