Oil Collection After Ayodhya Deepotsav: अयोध्येमध्ये भव्य असा दीपोत्सव सोहळा पार पडला आहे. मात्र दिवे विजल्यानंतर शेकडो लोकांनी दिव्यातील तेल वेचण्यासाठी गर्दी केली.
Ayodhya Deepotsav 2025: उत्तर प्रदेशमधील अयोध्येमध्ये दीपोत्सव 2025 साजरा केला जात आहे. यानिमित्ताने शरयू नदीचा तीर आणि अयोध्यानगरी दिव्याच्या प्रकाशांमध्ये उजळून निघाली आहे.
जानेवारी महिन्यात देशवासीयांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले. ५०० वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आणि रामलल्ला आपल्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.
अयोध्या राम मंदिरात रामललाचा अभिषेक करण्याचा कार्यक्रम जानेवारी 2024 मध्ये आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. यावेळी एकाच वेळी २१ लाख दिवे लावून नवा विक्रम करण्याची तयारी सुरू…