राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पार पडली. या काळात त्यांची भेट घेणं शक्य न झाल्यामुळे फडणवीस त्यांच्या भेटीसाठी गेल्याचं म्हटलं जातं आहे.
मनसे सोबत युती होणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं असलं तरी याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती कधीच होणार नाही असं म्हटलं होतं आणि अजित पवार यांना…
खरंतर मराठी माणसाचे हक्क आणि त्या हक्कांवर परप्रांतीयांचे होणारे अतिक्रमण याच मुद्द्याला घेवून मनसेचा जन्म झाला. त्यामुळे आता ज्या मुद्द्यावरुन मनसेने तरुणांना आकर्षीत केले त्याच मुद्द्याला मनसे मागे सोडणार का?…