पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली सात प्रमुख मागण्यांसाठी बेमुद्दत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी, आदिवासी देवस्थान विटंबना प्रकरणातील कारवाई, जमीन व सार्वजनिक हक्कांचे संरक्षण यांसह विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.