महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हे 11 व्यांदा अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
भारतात निवडणुका पूर्ण झाल्यानंतर, सरकारी खर्च वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे येत्या तिमाहीत विकासाला पाठिंबा मिळेल.सरकार कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या प्रयत्नांना प्राधान्य देत राहील.
आजपासून सुरू होणारे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन खूप महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत,