• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • When Will You Go To Matoshri Chief Minister Eknath Shinde Said Nrdm

मातोश्रीवर कधी जाणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. दरम्यान अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. तुम्ही मातोश्रीवर केव्हा जाणार असा प्रश्न यावेळी शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर जेव्हा वेळ येईल, तेव्हा मातोश्रीवर जाईन. तुम्हाला कळेलच, असं उत्तर शिंदेंनी दिलं.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 01, 2022 | 03:35 PM
मातोश्रीवर कधी जाणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. दरम्यान अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्त्वाचा विजय असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. आज केवळ माझ्याच सहकाऱ्यांना आनंद झालेला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आहे, असं शिंदेंनी म्हटलं.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, आमच्या आमदारांनी इतिहास रचला. माझ्यासोबत असलेल्या सर्व ५० आमदारांचं मी अभिनंदन करतो. भाजपचेही आभार मानतो. त्यांच्यासोबत ११५ आमदार असतानाही त्यांनी शिवसैनिकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असं शिंदे म्हणाले. तुम्ही मातोश्रीवर केव्हा जाणार असा प्रश्न यावेळी शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर जेव्हा वेळ येईल, तेव्हा मातोश्रीवर जाईन. तुम्हाला कळेलच, असं उत्तर शिंदेंनी दिलं.

[read_also content=”फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांचं पहिलं ट्विट, नेमकं काय म्हणाल्या? https://www.navarashtra.com/maharashtra/amrita-fadnaviss-first-tweet-after-fadnavis-was-sworn-in-as-deputy-chief-minister-what-exactly-did-she-say-nrdm-299400.html”]

मी गेल्या अडीच वर्षांत आमदारांना कसा निधी मिळतो ते पाहिलं आहे. आता या ५० आमदारांच्या मतदारसंघांना पुरेसा निधी मिळेल याची काळजी मी घेईन. माझ्यासोबत असलेल्या ५० आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आम्ही बाळासाहेबांच्या विचारधारेनं मार्गक्रमण करू. अन्याय न करण्याची शिकवण बाळासाहेब आणि आनंद दिघेंनी मला दिली आहे, असं शिंदे म्हणाले. तसेचं आम्ही विधानसभेत शिवसेना म्हणून काम करू. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू. बहुमत चाचणी आता केवळ औपचारिकता आहे. आमच्यासोबत १७५ आमदार आहेत. एकाचवेळी ५० आमदारांनी सत्तेतून बाहेर पडणं ऐतिहासिक आहे, असं शिंदेंनी म्हटलं.

Web Title: When will you go to matoshri chief minister eknath shinde said nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2022 | 03:35 PM

Topics:  

  • C M Uddhav Thackeray
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार
1

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित
2

शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज
3

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
4

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Feb 17, 2026 | 08:23 PM
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

Feb 17, 2026 | 08:15 PM
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.