“मागेल त्याला घर ही केवळ घोषणा नसून, ही सर्वसामान्य नागरिकांचा हक्काची योजना आहे,” असे मत आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले. सिडकोच्या कामकाजातील त्रुटींवर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सडेतोड टीका केली. “सिडकोची ही सुलतानी मानसिकता आम्ही सहन करणार नाही,” असे सांगत त्यांनी सिडको प्रशासनाच्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पाटील यांनी नागरिकांच्या घराच्या हक्कासाठी लढा देण्याचा इशारा दिला आहे.