उन्हाळ्यात माठातलं पाणी पिणे फायदेशीर आहे. हे नैसर्गिक फिल्टरसारखे कार्य करते आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी देते. तसेच काही आजारांपासून संरक्षण करण्यास मदत होते.
ॲल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जाणती मंडळी आज देखील मातीच्या…