अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) २०२५ मध्ये फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. ट्रिनबागो नाईट रायडर्सचा भाग असलेल्या पोलार्डने गयाना अमेझॉन वॉरियर्सविरुद्ध तुफानी अर्धशतक झळकावले.
कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज टिम सेफर्टने वादळी शतक ठोकले आहे. सेफर्टने सेंट लुसिया किंग्जकडून खेळताना ४० चेंडूंचा सामना करत शतक ठोकले आहे.
कॅरिबियन प्रीमियर लीग सुरू असून या लीगमध्ये वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डने मोठी कामगिरी केली आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे
शाहरुख खानच्या संघ ट्रायव्हॅगो नाईट रायडर्सने प्रीती झिंटाच्या संघ सेंट लुसिया किंग्जचा १८ धावांनी पराभव केला. माजी कर्णधार किरॉन पोलार्ड ट्रायव्हॅगो नाईट रायडर्सच्या विजयाचा नायक होता.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा माजी खेळाडू इम्रान ताहिरने ४६ व्या वर्षी कॅरिबियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये अमेझॉन वॉरियर्सचे नेतृत्व करत इतिहास रचला आहे. तो ५ विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला…
Caribbean Premier League 2025: मोहम्मद रिझवानला आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता बातमी अशी आहे की तो पहिल्यांदाच परदेशी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
CPL 2025: कॅरिबियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये ट्रिनबागो नाईट रायडर्सने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि या हंगामासाठी निकोलस पूरनला त्यांचा कर्णधार म्हणून नियुक्त…
ट्रिनबागो नाईट रायडर्सने कॅरिबियन प्रीमियर लीग २०२५ साठी ड्वेन ब्राव्होची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते फिल सिमन्सची जागा घेणार आहे. फिल सिमन्स यांनी बांगलादेश संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून…