• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Dc Vs Gt Kuldeep Yadav Threatens Umpires In Ongoing Match

DC vs GT : आधी भिडवली थेट नजरेला नजर, नंतर चालू सामन्यात पंचांना दिली धमकी; कुलदीप यादव ‘हे’ काय करून बसला?  पहा व्हिडिओ

आयपीएल २०२५ च्या ६० वा सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. या सामन्यात एक नाट्य देखील बघायला मिळाले. कुलदीप यादव आणि पंचांमध्ये वादावादी झाल्याचे दिसून आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 19, 2025 | 07:33 AM
DC vs GT: First they clashed directly, then threatened the umpires in the ongoing match; What did Kuldeep Yadav do? Watch the video

कुलदीप यादव आणि पंच(फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

DC vs GT : पुन्हा सुरू झालेल्या आयपीएल २०२५ च्या ६० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीने दिलेले २०० धावांचे टार्गेट गुजरातने साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या खेळाच्या जोरावर सहज पूर्ण करून दिल्लीवर १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात मात्र एक प्रकार घडून आला.  दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू कुलदीप यादव पंचांवर रागावलेला दिसून आला. दोघांमध्ये जोरदार वाद देखील झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

अधिक माहिती अशी की, कुलदीप यादव पंचांच्या एका निर्णयावर खूप रागावलेला दिसून आला. दोघांमध्ये बराच वेळ संवाद देखील सुरू राहिला.  पण शेवटी कुलदीप निराश झाल्याचे दिसून आले. यादरम्यान कुलदीप पंचांना धमकावत असतानाही दिसला.

हेही वाचा : DC vs GT : आयपीएलचा इतिहासात पहिल्यांदाच! गुजरात टायटनच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला 10 विकेट्सने केले पराभूत

नेमकं काय काय झालं?

घडल असं की, जेव्हा गुजरातचा संघ धावांचा पाठलाग करत होता, तेव्हा कुलदीप यादव डावातील सातवे षटक टाकण्यासाठी आला. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनकडून लेग साईडकडे फ्लिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो शॉट नीट खेळू शकला नाही आणि चेंडू थेट त्याच्या पॅडवर आदळला. हे पाहून कुलदीप यादवने जोरदार अपील केले, परंतु पंचांनी त्याला फेटाळून लावले आणि सुदर्शन नॉट आऊट असल्याचे घोषित केले. पंचांच्या या निर्णयावर कुलदीपला खूप संताप आला. त्याने कर्णधार अक्षर पटेलला रिव्ह्यू घेण्यास पटवले. रिव्ह्यू पाहिल्यानंतर असे आढळून आले की चेंडू स्टंपच्या फक्त एकाच भागाला लागला होता, त्यामुळे तो निर्णय पंचांचा होता. मोठ्या पडद्यावर नॉट आउटचा निर्णय आल्यानंतरही कुलदीपचा रंग शांत झाला नाही.

इतकेच नाही तर, डीआरएस दरम्यान, जेव्हा कुलदीप यादव त्याच्या रन-अपवर परतत होता आणि त्याच्या सहकाऱ्यांकडे जात होता, तेव्हा तो पंचांशी वाद घालू लागला. तो स्टम्प माइकवर “काय भाऊ, कसं वाटतंय?” असे बोलताना ऐकू आला. यानंतर तो असे देखील म्हणाला, “जर पंचांचा निर्णय असता तर मी बोट वर केले असते. असं होत नाही भाऊ. अरे यार, काय पंचिंग झालं आहे.” यादरम्यान, कुलदीप हसत होता आणि मध्येच एक-दोन सौम्य शिवीगाळ देखील करताना तो दिसला.

#DCvsGT #KLRahul #GTvsDC After KL Rahul Firing now It’s Kuldeep Yadav who is catching all eyes.. 🙄😂 pic.twitter.com/t5XdCzDES3 — Killer Cool 🇮🇳 (@KillerCool13) May 18, 2025

हेही वाचा : DC vs GT : ‘दोनो भाई दोनो तबाही’साई…सुदर्शन आणि शुभमन गिलच्या जोडीचा अरुण जेटली मैदानावर कहर

कुलदीप यादवच्या रागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सद्या तूफान व्हायरल होत आहे. त्याच्या प्रतिक्रियांचे काही फोटो देखील व्हायरल होत आहेत ज्यात तो पंचांकडे पाहताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, आता अनेकांना असे वाटते की कुलदीपने जे केले ते चुकीचे होते.

सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, गुजरातने एकही विकेट न गमावता १० विकेट्सने विजय मिळवून आयपीएलमध्ये एक इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने २०० धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले आहे. गुजरातसोबतच, आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांनी देखील आयपीएल प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे.

Web Title: Dc vs gt kuldeep yadav threatens umpires in ongoing match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 07:33 AM

Topics:  

  • Axar Patel
  • DC vs GT
  • IPL 2025
  • Kuldeep Yadav
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 
1

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना नशिबाची मिळेल अपेक्षित साथ

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना नशिबाची मिळेल अपेक्षित साथ

Feb 13, 2026 | 09:00 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 13, 2026 | 08:47 AM
नानी-ओडेला पुन्हा एकत्र घालणार धुमाकूळ; ‘The Paradise’चा धमाकेदार पोस्टर चर्चेत

नानी-ओडेला पुन्हा एकत्र घालणार धुमाकूळ; ‘The Paradise’चा धमाकेदार पोस्टर चर्चेत

Feb 13, 2026 | 08:42 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु आहेत टॉप-क्लास ईव्हेंट्स… प्लेअर्सना मिळणार ईवो गन स्किन आणि आऊटफिट्ससह बरंच काही

Free Fire Max: गेममध्ये सुरु आहेत टॉप-क्लास ईव्हेंट्स… प्लेअर्सना मिळणार ईवो गन स्किन आणि आऊटफिट्ससह बरंच काही

Feb 13, 2026 | 08:41 AM
कमी खर्चात हनिमून ट्रिप प्लॅन करायची? तर भारतातील ही ऑफबीट डेस्टिनेशन ठरतील परफेक्ट

कमी खर्चात हनिमून ट्रिप प्लॅन करायची? तर भारतातील ही ऑफबीट डेस्टिनेशन ठरतील परफेक्ट

Feb 13, 2026 | 08:31 AM
Numberlogy: विजया एकादशीला या मूलांकांच्या लोकांना कामामध्ये मिळणार अपेक्षित यश

Numberlogy: विजया एकादशीला या मूलांकांच्या लोकांना कामामध्ये मिळणार अपेक्षित यश

Feb 13, 2026 | 08:30 AM
धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…

धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…

Feb 13, 2026 | 08:27 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.