स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकां साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सज्ज झाली असून लातुरात संपर्क नेत्याच्या उपस्थितीत शिवसेनेची आढावा बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत युवा नेतृत्वाला संधी देण्यासाठी जास्तीत जास्त युवकांची सदस्य नोंदणी करण्यात येणार असून गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवत येत्या निवडणुकीत स्वबळावर लढायचे असल्यास ती देखील तयारी शिंदे सेनेनं केली असून निवडणूक स्वबळावर की महायुती सोबत हा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे यांचा असल्याचे यावेळी आनंद जाधव शिवसेना मराठवाडा संपर्क प्रमुख सांगण्यात आलंय, तसेच या निवडणुकीत जास्तीत जास्त संख्या शिवसेनेची राहणार असल्याचा विश्वास देखील शवसेना संपर्क नेत्यांनी व्यक्त केलाय, त्यांच्याशी खास बातचित केलीय आमचे प्रतिनिधी विजय कवाळे यांनी.