• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Find Gbs Patient In Nira Purandar Treatment At Pune Hospital Health News

Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

आरोग्य विभागाकडून परिसरात जनजागृती, पाणी व स्वच्छतेबाबत सूचना, तसेच लक्षणे आढळल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2026 | 08:21 PM
Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

पुरंदर तालुक्यात आढळला जीबीएस सदृश रूग्ण (फोटो - सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुरंदर तालुक्यात जी.बी.एस. सदृश्य रुग्ण आढळला
सुसंगत रूग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क 
पुढील उपचारासाठी रुग्णाला पुण्यात हलविण्यात आले

नीरा: पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ५१ वर्षीय व्यक्तीमध्ये जी.बी.एस. (गिलियन-बारे सिंड्रोम) या आजाराच्या निदानाशी सुसंगत अहवाल आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संबंधित रुग्णावर सध्या पुणे येथील भारती रुग्णालयात उपचार सुरू असून नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

सदर व्यक्ती गेल्या सहा दिवसांपासून नीरा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. अशक्तपणा, हात-पायाला मुंग्या येणे, अंगात शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसून येत होती. खाजगी डॉक्टरांनी महागडी इंजेक्शने देत उपचार केले; मात्र दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास वाढल्याने रुग्णाला पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले. विविध वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर जी.बी.एस. या आजाराच्या निदानाशी सुसंगत असा अहवाल प्राप्त झाला.

GBS Case: महाराष्ट्रातील वाढत्या गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या केसवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चिकन खाणाऱ्यांसाठी सल्ला

या संदर्भात पुरंदर तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी सांगितले की, संबंधित रुग्णामध्ये जी.बी.एस. सदृश्य लक्षणे आढळली असून अहवालाने त्यास दुजोरा दिला आहे. हा आजार संसर्गजन्य नसून प्रामुख्याने दूषित पाणी किंवा अन्नामुळे होणाऱ्या संसर्गानंतर शरीराच्या प्रतिकारशक्तीतील बिघाडामुळे उद्भवू शकतो. योग्य वेळी उपचार मिळाल्यास हा आजार तात्पुरता असून रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

आरोग्य विभागाकडून परिसरात जनजागृती, पाणी व स्वच्छतेबाबत सूचना, तसेच लक्षणे आढळल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, स्वच्छ पाणी पिणे, अन्नाची स्वच्छता राखणे आणि अशक्तपणा, मुंग्या येणे, श्वसनाचा त्रास अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. काळे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात जीबी सिंड्रोमचा धोका वाढला; रुग्णसंख्या वाढतानाच सांगलीत दोघांचा मृत्यू

नीरा परिसरात आढळलेल्या जीबीएस रुग्णाचा कोठे प्रवास झाला , कोठे काय खान्यात आले तसेच त्यांच्या परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णाची सर्व इंतभूत माहिती घेऊन उपाययोजना कऱण्याच्या सूचना दिल्या आहेत.

– डॉ. रामचंद्र हंकारे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.पुणे

Web Title: Find gbs patient in nira purandar treatment at pune hospital health news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • GBS
  • GBS virus
  • Health News
  • pune news

संबंधित बातम्या

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?
1

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत
2

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची ‘भरारी’; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!
3

ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची ‘भरारी’; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना
4

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM
Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Mar 03, 2026 | 08:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.