Shocking revelation from HDFC Life’s ‘Ready for Life’ report (photo-social media)
HDFC Ready for Life : आर्थिक सज्जतेच्या बाबतीत भारतातील शहरी आणि निमशहरी भागातील नागरिकांमध्ये विमा साक्षरता आणि निवृत्तीचे नियोजन काही प्रमाणात साम्य आढळून आले. तसेच, एचडीएफसी लाईफच्या ‘रेडी फॉर लाईफ’ या नवीन संशोधन आधारे करण्यात आले. यात आर्थिक सज्जता आणि नियोजनाबद्दल धक्कादायक अहवाल जाहीर करण्यात आला. १० नोव्हेंबरला HDFC LIFE ने हा अहवाल जाहीर केला. अहवालासाठी महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, धुळे या शहरांव्यतिरिक्त दिल्ली, चेन्नई, कोलकाता, लखनौ, जोधपूर, कोची, विशाखापट्टणम, वडोदरा, भुवनेश्वर, पटणा, मुझफ्फरनगर, पानिपत, तंजावर, मछलीपट्टणम, आनंद, वर्धमान, गंजम या शहरातील सुमारे १८०० हून अधिक लोकांशी थेट संपर्क करण्यात आला. भारतातील शहरी नागरिकांचा ‘फायनान्शिअल रेडीनेस’ तपासणे हा सर्वेक्षणाचा मूळ हेतू होता.
हेही वाचा : Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला
भारतातील शहरी भागांमधील प्रमुख आधारस्तंभांमध्ये म्हणजेच आर्थिक नियोजन, आपत्कालीन सुसज्जता, आरोग्य व स्वास्थ्य आणि निवृत्ती धोरण या आर्थिक तयारीचा शोध घेते. यामध्ये..






