Narendra Modi Fitness Tips : आपल्या हेल्दी लाईफस्टाईलमुळे नरेंद्र मोदी नेहमीच चर्चेत असतात. रोजच्या जीवनात काही हेल्दी हॅबिट्सचे पालन करुन ते दिवसभर तंदुरुस्त आणि ऊर्जावान राहतात. चला या कोणत्या सवयी…
आज काल जिकडे तिकडे नवं नवीन पदार्थ खायला मिळतात. चायनीज, पिझा, बर्गर, रोल्स, आणि भरपूर काही. ते खायला स्वादिष्ठ देखील असतात. परंतु त्याचा परिणाम आपल्या प्रजनन आरोग्यावर देखील होतो.
आज अनेक जण चमच्याने जेवण जेवताना दिसतात. यामुळे नक्कीच आपल्या हातांच्या जंतूंचा जेवणाला स्पर्श होत नाही. पण स्वच्छ हाताने जेवण जेवण्याचे देखील उत्तम फायदे आहेत.
नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताणमुक्त जीवनशैली, आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणीमुळे हृदय निरोगी ठेवता येते. हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी कोलेस्टेरॉल, रक्तदाब, आणि हार्ट रेट नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे.
भूक लागणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण सतत भूक लागत असणे, म्हणजे काही तरी गडबड आहे. अशा वेळी स्वतःजवळ काही तरी अशा पदार्थांचे असणे गरजेचे आहे, जे सतत आपल्याला ऊर्जा…
हल्लीच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेक जणांना आपल्या दैनंदिन आहारात हवे तेवढे व्हिटॅमिन्स मिळत नाही. अशावेळी कित्येक जण व्हिटॅमिनच्या गोळ्या रोज घेत असतात. परंतु ताकद आणि आरोग्यासाठी जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्स घेणे धोकादायक…
योग आपल्याला केवळ स्वास्थ्य आणि निरोगी जीवनच देत नाही; तर वैवाहिक जीवनाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेले आनंददायक आणि पूर्ण समाधानी लैंगिक संबंध टिकवून ठेवण्यास देखील मदत करतो. योगामुळे शरीर, मन, भावनांचा…
लिंबू, संत्री आणि द्राक्ष यांसारखी लिंबूवर्गीय फळे देखील तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये हेस्पेरिडिन असते, जे उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते
भरपूर प्रथिने मिळण्यासोबतच डाळींचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का की डाळीपासून बनवलेल्या अनेक रेसिपी आहेत, ज्या तुम्हाला वजन कमी करण्यातही मदत करू शकतात.कडधान्ये ही…
भारतीय खाद्यसंस्कृतीत मोहरीचे तेल आजूनही वापरले जाते. आपली खाद्यसंस्कृती आरोग्यदायी असल्याने मोहरीचे तेल आरोग्यदायी आहेच. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धकही आहे. यातील तत्त्वांमुळे त्वचा, शरीराचे पोषण होते. त्याचबरोबर त्वचा, केसांसंबंधितच्या समस्या दूर…
पावसाळ्यात ओलावा खूप असल्यामुळे अनेकदा केस ओले राहतात. ओले राहिलेले केस हे केसगळतीस खूप कारणीभूत असतात. त्यामुळेच पावसाळ्यात आपल्याला केसांची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. पावसाळ्यात हवेतील ओलाव्यामुळे केसगळती खूप…