गर्भवती असल्यास तुम्ही हेपटायटिसची काळजी घेणं किती आवश्यक आहे हे आपण जाणून घेऊया. गर्भवती महिलांना याचा संसर्ग कशा पद्धतीने होऊ शकतो याबाबत अधिक माहिती
केरळमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने आधीच चिंता वाढवली असताना, आता राज्याला आणखी एका आरोग्य संकटाचा सामना करावा लागत आहे. थ्रिसूर जिल्ह्यात हेपेटायटीस रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
हेपेटायटिस हा आजार लिव्हरला लक्षणीयरीत्या कमकुवत करतो, म्हणून आपण आपल्या आहाराची काळजी घेणे महत्वाचे आहे जेणेकरून हा अवयव सुरक्षित राहील. पण याची कशी काळजी घ्यायची ते तज्ज्ञांनी सांगितले आहे
Hepatitis Warning Signs: हेपेटायटीस नावाचा आजार तुमच्या शरीरावर सध्या मोठ्या प्रमाणात हल्ला करत असल्याचे आढळून आले आहे. एड्सच्या आजारापेक्षाही अधिक भयानक असणाऱ्या या आजाराची लक्षणे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे, कारण…
हेपेटायटिसला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. हेपेटायटिस हा आजार गर्भवती महिला आणि न जन्मलेल्या बाळासाठी धोकादायक असल्याचा तज्ज्ञांचा इशारा आहे. त्यामुळे यावेळी नक्की काय करायचं आणि गर्भवती महिलांनी आपल्या बाळांची…
जेव्हा संक्रमणाचा प्रश्न येतो तेव्हा, हिपॅटायटीस ए आणि ई दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे होऊ शकतो, तर हिपॅटायटीस बी आणि सी रक्त किंवा शारीरिक द्रवाद्वारे प्रसारित केले जातात.