'हेरा फेरी ३' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुरले आहेत. अशामध्ये परेश रावल यांनी दिलेला नकार आणि त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेला आता पूर्णविराम लागला आहे, याची ग्वाही अक्षय कुमारने दिली आहे.
परेश रावल यांनी अलीकडेच सांगितले की ते आता 'हेरा फेरी ३' मध्ये पुन्हा परतले आहे. चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी सांगितले की अक्षय कुमार आणि साजिदने ही समस्या सोडवण्यात खूप…
'हेरा फेरी ३' चित्रपटामध्ये बाबू भैय्याच्या एन्ट्रीबद्दल एक संकेत समोर आले आहे. परेश रावल यांनी स्वतः त्यांच्या संभाषणात संकेत दिले आहेत की ते या चित्रपटात पुनरागमन करत आहेत. चाहते या…
गेल्या काही दिवसांपूर्वीच, 'हेरा फेरी ३'चा मुहूर्त शॉट पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्वच स्टारकास्ट चित्रपटातल्या लूकमध्ये दिसले. आता अशातच अभिनेता सुनील शेट्टीने एका मुलाखतीत चित्रपटाबद्दल सर्व काही स्पष्ट सांगितलं आहे
'हेरा फेरी ३'मधून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेतली असली तरीही चाहत्यांच्या मनात अभिनेत्याच्या प्रती बाबूराव गणपतराव आपटे उर्फ बाबू भैय्या या पात्राची प्रतिमा कायम आहे.
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' पासून स्वतःला दूर केले आहे, त्यानंतर चाहत्यांना त्यांनी चित्रपटात परत यावे असे वाटत आहे. दरम्यान, आता जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या बाहेर पडण्यावर प्रतिक्रिया दिली…
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडण्याच्या निर्णयाबद्दल दिग्दर्शकाला माहिती दिली नाही. कोणताही फोन कॉल किंवा मेसेज न करता अभिनेत्याने हे पाऊल उचलले आहे असे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचे म्हणणे आहे.
परेश रावल यांनी 'हेरा फेरी' फ्रँचायझी सोडल्याने चाहते खूप निराश झाले आहेत. ते सोशल मीडियावर अभिनेत्याला फ्रँचायझीमध्ये परत येण्याची विनंती करत आहेत. अभिनेत्याने चित्रपटापासून वेगळे होण्याचे कारण देखील स्पष्ट केले.
परेश रावल 'हेरा फेरी ३' चित्रपटातून बाहेर पडल्याच्या वृत्तावर आता अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'बाबू भैया' शिवाय चित्रपट कसा बनेल असे अभिनेत्याचे म्हणणे आहे. सुनील शेट्टी नक्की…
अलिकडेच, दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी 'हेरा फेरी ३' या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही बातमी दिली. चाहत्यांना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला.
हेरा फेरी ३ मध्ये कार्तिक आर्यनची भूमिका कॉमेडी ड्रामा चित्रपट 'हेरी फेरी ३' चा तिसरा सिक्वेल पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांनी आतुरतेने वाट पहिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ‘हेरा फेरी-३’ (Hera Pheri 3) या सिनेमात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार असल्याची चर्चा होत होती. अखेर यासंदर्भात परेश रावल यांनी (Paresh Rawal) स्पष्टीकरण दिलं आहे.