• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • 6 Batsmen With The Best Averages In The T20 Asia Cup

T20 आशिया कपमध्ये कोण आहे सर्वोत्तम सरासरीचा किंग! जाणून घ्या ‘या’ 6 फलंदाजांची आकडेवारी

आशिया कप यावेळी टी २० सवरूपट खेळवण्यात येत  आहे. टी २० स्वरूपातील आशिया कपमध्ये भारताच्या विराट कोहलीसह इतर सहा खेळाडूंच्या फलंदाजीची सरासरी सर्वोत्तम राहिली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 01, 2025 | 03:07 PM
Who is the best average king in the T20 Asia Cup! Know the statistics of these 6 batsmen

विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Batsmen with the best averages in the T20 Asia Cup : ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ च्या स्पर्धाला सुरुवात होत आहे. ही स्पर्धा यावेळी टी २० स्वरूपात खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ टीम १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळून आपल्या  मोहिमेला सुरुवात करणार आहे. तसेच  १४ सप्टेंबर रोजी आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे.  यावेळी होणार आशिया कप टी २० स्वरूपात असून यामध्ये फलंदाजांची चलती दिसून येणार सल्याच बोलले जात आहे.  टी२० सामन्यांमध्ये अशाच सहा फलदाजांची आपण माहिती घेऊ ज्यांनी आशिया कप टी२० स्वरूपात आपल्या सर्वोत्तम सरासरीने फलंदाजी केली आहे. या यादीमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव अव्वल स्थानी आहे. माहितीसाठी विराट कोहली यापूर्वीच टी २० स्वरूपातून निवृत्ती घेतली आहे.

हेही वाचा : ‘त्याचा काही स्वार्थी हेतू असेल…’, ‘त्या’ व्हिडीओनंतर हरभजन सिंगने ललित मोदींवर साधला निशाणा

१) विराट कोहली

टी२० स्वरूपात आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानी विराजमान आहे. कोहली आशिया कपच्या टी २० स्वरूपामध्ये एकूण १० सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने ८५.८० च्या सरासरीने नऊ डावांमध्ये खेळताना ४२९ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान, विराट कोहलीने एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकवली आहेत. टी-२० स्वरूपात आशिया कपमध्ये कोहलीने ४० चौकार आणि ११ षटकार देखील लगावले आहे.

आशिया कपमध्ये विराट कोहलीने ८ सप्टेंबर २०२२ रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात १२२ धावांची नाबाद खेळी साकारली  होती.  या खेळीत कोहलीने ६१ चेंडूंमध्ये १२२ धावा केल्या होत्या.  यामध्ये त्याने ६  षटकार आणि १२ चौकार लगावले होते.  विराटच्या खेळीच्या जोरावर भारताने २१२/२ धावा काढल्या होत्या आणि १०१ धावांनी विजय मिळवला होता. हाँगकाँगच्या बाबर हयातनेही आशिया कपच्या टी २० स्वरूपात त्याच १९ फेब्रुवारी २०१६ रोजी ओमानविरुद्ध ६० चेंडूत १२२ धावांची खेळी केली होती.

२)इब्राहिम झद्रान,

आशिया कपमध्ये टी२० स्वरूपात दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रानचे नाव घ्यावे लागते.  ज्याने पाच सामन्यांमध्ये ६५.३३ च्या सरासरीने १९६ धावा फटकावल्या आहेत.

३)शोएब मलिक

सर्वोत्तम सरासरीच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा शोएब मलिक विराजमाने आहे. ज्याने चार सामन्यांमध्ये ६०.५० च्या सरासरीने १२१ धावा फटकावल्या आहेत.

४)सरफराज अहमद

पाकिस्तानचा सरफराज अहमदने देखील त्याच संख्येच्या सामन्यांमध्ये त्याच सरासरीने आशिया कपमध्ये  फलंदाजी केलेली आहे.

५) महमुदुल्लाह रियाद

आशिया कपच्या टी २० स्वरूपात बांगलादेशचा मोहम्मद महमुदुल्लाह रियाद सर्वोत्तम सरासरी असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे, ज्याने सात सामन्यांमध्ये ५७.६६ च्या सरासरीने एकूण १७३ धावा काढल्या आहेत.

हेही वाचा : The Hundred 2025 Final : ‘विल जॅक्स’च्या बळावर नीता अंबानींच्या संघाने जिंकले जेतेपद, सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन

६ ) मोहम्मद रिझवान

आशिया कपच्या टी २० स्वरूपात सर्वोत्तम सरासरीच्या यादीत सहाव्या स्थानी पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. त्याने ५० पेक्षा जास्त सरासरीने फलंदाजी केली आहे. त्याने सहा सामन्यांमध्ये ५६.२० च्या सरासरीने २८१ धावा फटकावल्या आहेत.

Web Title: 6 batsmen with the best averages in the t20 asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Ibrahim Zadran
  • Mohammad Rizwan
  • Shoaib Malik
  • T20 cricket
  • virat kohali

संबंधित बातम्या

कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…
1

कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…

PCB ची मोठी कारवाई! पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला, मोहम्मद रिझवानकडून काढून घेतले कर्णधारपद
2

PCB ची मोठी कारवाई! पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला, मोहम्मद रिझवानकडून काढून घेतले कर्णधारपद

Asia cup 2025 : भारताचा पाकिस्तानला मोठा झटका! BCCI च्या झोळीत १०० कोटी रुपयांची ‘माया’; वाचा सविस्तर 
3

Asia cup 2025 : भारताचा पाकिस्तानला मोठा झटका! BCCI च्या झोळीत १०० कोटी रुपयांची ‘माया’; वाचा सविस्तर 

Asia Cup 2025 ची ट्राॅफी मिळाली नाही तरी BCCI ला झाला 100 कोटी रुपयांचा फायदा! मोहसिन नक्वी काहीच करु शकला नाही
4

Asia Cup 2025 ची ट्राॅफी मिळाली नाही तरी BCCI ला झाला 100 कोटी रुपयांचा फायदा! मोहसिन नक्वी काहीच करु शकला नाही

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाल्मिक कराडची काय लायकी होती? तूच त्यांना…; करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

वाल्मिक कराडची काय लायकी होती? तूच त्यांना…; करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

Oct 21, 2025 | 01:43 PM
कामावरून काढल्याने वेंडरची आत्महत्या; आदिवासी सेनेचे इगतपुरी रेल्वे स्थानकात धरणे आंदोलन

कामावरून काढल्याने वेंडरची आत्महत्या; आदिवासी सेनेचे इगतपुरी रेल्वे स्थानकात धरणे आंदोलन

Oct 21, 2025 | 01:41 PM
Ratnagiri Crime : ग्रामस्थांनी केला वाळूमाफियांचा पर्दाफाश; बेकायदा डंपरवर पोलिसांची कारवाई

Ratnagiri Crime : ग्रामस्थांनी केला वाळूमाफियांचा पर्दाफाश; बेकायदा डंपरवर पोलिसांची कारवाई

Oct 21, 2025 | 01:38 PM
PM Modi Diwali Wishes: “ही दिवाळी देखील खास आहे कारण…, PM मोदींनी दीपावलीनिमित्त देशवासियांना लिहिले खास पत्र

PM Modi Diwali Wishes: “ही दिवाळी देखील खास आहे कारण…, PM मोदींनी दीपावलीनिमित्त देशवासियांना लिहिले खास पत्र

Oct 21, 2025 | 01:37 PM
Samvat 2082: सलग 7 वर्षे दिवाळी मुहूर्त सत्रात बाजारात तेजी, यंदाही हा ट्रेंड कायम राहील का? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Samvat 2082: सलग 7 वर्षे दिवाळी मुहूर्त सत्रात बाजारात तेजी, यंदाही हा ट्रेंड कायम राहील का? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Oct 21, 2025 | 01:35 PM
Jio घेऊन आलाय नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन! युजर्सना मिळणार 3GB डेटा आणि फ्री Netflix सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत

Jio घेऊन आलाय नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन! युजर्सना मिळणार 3GB डेटा आणि फ्री Netflix सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत

Oct 21, 2025 | 01:28 PM
Ladki Bahin Yojana की लाडका भाऊ योजना? 12431 पुरुषांची योजनेत घुसखोरी, सरकारी नोकरी असलेल्या पुरूषांचा समावेश

Ladki Bahin Yojana की लाडका भाऊ योजना? 12431 पुरुषांची योजनेत घुसखोरी, सरकारी नोकरी असलेल्या पुरूषांचा समावेश

Oct 21, 2025 | 01:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Oct 20, 2025 | 05:39 PM
Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Oct 20, 2025 | 05:31 PM
Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Oct 20, 2025 | 05:16 PM
Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Oct 20, 2025 | 04:51 PM
Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Oct 20, 2025 | 04:40 PM
Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Oct 20, 2025 | 03:51 PM
Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Oct 19, 2025 | 07:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.