गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतलेल्या पाहलगाममध्ये मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला
तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका ट्रेनविषयी माहिती सांगत आहोत, ज्यात तुम्ही स्वस्तात भारताची सफर करू शकता. ही ट्रेन वर्षातून एकदाच धावते आणि यात तुम्हाला…
साउथ आफ्रिकन टूरिझमच्या २१व्या इंडिया रोडशोदरम्यान मुंबईकरांचा दक्षिण आफ्रिका पर्यटनात ६३.६% वाटा असल्याचे समोर आले. भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ईटीए, टीटीओएस आणि थेट हवाई मार्गासह विविध सुविधा उपलब्ध केल्या....
साऊथ आफ्रिकन टूरिझमचा इंडिया रोडशो 2025 मोठ्या प्रमाणात परतला असून, 40 हून अधिक प्रदर्शक आणि 15% नवीन उत्पादने यांसह भारतीय पर्यटकांच्या संख्येत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे.
Paranormal Tourism: भारतात वाढत चाललेले पॅरानॉर्मल टुरिझम नक्की काय आहे? साहसाची आवड असल्यास पर्यटनाचा हा प्रकार तुमच्या आवडीचा ठरेल. भारतातील काही फेमस पॅरानॉर्मल डेस्टिनेशन्सविषयी जाणून घेऊया.
भारतात दरवर्षी दूरवरून लाखो विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र यंदा 2024 च्या या वर्षात भारतीय पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट…
उत्तराखंडच्या कुशीत वसलेले हे शहर जोडप्यांसाठी कौटुंबिक सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. इथले नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला फक्त आरामच देत नाही तर तुम्हाला मोहित करते आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा इथे खेचते. तुम्हीही…