सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती होणार आहे. ही युती पाकिस्तानला पुन्हा महागात पडेल का? ज्योतिषशास्त्राद्वारे जाणून घ्या पीओके आणि सिंधूच्या पाण्यावरील वाद पाकिस्तानला किती महागात पडेल.
22 एप्रिल रोजी भारताच्या पहालगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित करून पाकिस्तानला दणका दिला आहे. यामुळे पाकिस्तानध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
बलुचिस्ताननंतर सिंधही पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी संघर्ष करत आहे. अशा भागात पाकिस्तानी सैन्य क्रूर दडपशाही करत आहे. बलुचिस्तानमध्ये हजारो लोकांचे अपहरण करून त्यांना बेपत्ता केले जाते.
Pakistan Letter To India : पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाने भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला पत्र लिहून आवाहन केले आहे की, भारताच्या या पावलामुळे पाकिस्तानमध्ये गंभीर पाणी संकट निर्माण होऊ शकते.