मिग-२१ विमाने - अखेर, भारतीय हवाई दल ६२ वर्षांच्या सेवेनंतर सप्टेंबर महिन्यात त्यांचे 'उडणारे शवपेटी' नावाचे मिग-२१ लढाऊ विमान निवृत्त करणार आहे. १९६३ मध्ये पहिल्यांदा त्याचा समावेश करण्यात आला.
१४ जून रोजी केरळमधील त्रिवेंद्रम येथे आपत्कालीन लँडिंग करणारे ब्रिटिश एफ-३५ लढाऊ विमान हायड्रॉलिक बिघाडामुळे अडकले आहे. तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० दशलक्ष डॉलर्सचे F-35B आहे.
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) एसबीआय आणि इतर कर्जदारांच्या बाजूने निर्णय देत जेट एअरवेजला झटका दिला आहे. त्यामुळे आता ही विमान वाहतूक कंपनी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे.
गो फर्स्ट ही वाडिया समूहाच्या मालकीची कंपनी दिवाळखोरीच्या अवस्थेत आहे. एकेकाळी लोकांना परवडणारा हवाई प्रवास देणारी GoFirst आता आपली उड्डाणे रद्द करत आहे. किंगफिशर, जेट एअरवेज सारख्या विमान कंपन्याही GoFirst…
वाढत्या तोट्यामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजला (Jet Airways) पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. कंपनीचे नवे मालक मुरारी लाल जलान यांनी कंपनी विकत घेतल्यानंतर हवाई वाहतूक संचालनालयाकडून सर्व परवानग्या घेऊन आता…